Mirvadi

Pune News: लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, पाहुण्यांसाठी 2 विशेष विमाने; पण ‘त्या’ एका चुकीने लग्नाआधीच केतनचा लोहगडवर दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?

Pune News: पुण्यातील ट्रेकर्सचे आवडते ठिकाण असलेल्या लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गडावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे या मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (18 जून) सकाळी घडलेल्या या…

Read More

कोचपदावरून गंभीरला आधी हकला…; भर लाईव्ह कॅमेऱ्यासमोर टीम इंडियाचा वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला, नको नको ते बोलला

S Sreesanth criticizes Gautam Gambhir : एस श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद क्रिकेट जगताला नवा नाही, मात्र नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत श्रीसंतने थेट गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी केल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. श्रीसंतने ऑन-कॅमेरा संताप व्यक्त करत भारतीय संघाला गंभीरची नव्हे, तर महेंद्रसिंग धोनीसारख्या मार्गदर्शकाची गरज असल्याचे म्हटले आहे. गौतम गंभीरला हटवा;…

Read More

Mumbai BEST bus Strike: मुंबईत बेस्टच्या बेमुदत संपाला सुरुवात, सकाळच्या वेळेत नागरिकांचे हाल, रस्त्यावर प्रचंड गर्दी

Best Strike: मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन समजली जाणारी बेस्ट सेवा काल (18 जून) मध्यरात्री 12 वाजेपासून ठप्प झाली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीकडून संपाची (BEST employees strike) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनीवर त्याचा परिणाम होणार असून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्टचे 23 हजार कर्मचारी संपावर गेल्याने…

Read More

Tuljapur : 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद; सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन

Tuljapur : 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद; सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन Source link

Read More

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…’; भक्ताच्या पाठीशी स्वामी ठाम, यशवंतच्या अहंकाराला देणार पूर्णविराम!

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) ‘जय जय स्वामी समर्थ, नवा अध्याय – प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक’ मालिकेत सध्या गौरीच्या आयुष्यातील भावनिक आणि संघर्षमय प्रवास उलगडताना दिसत आहे. स्वामींच्या कृपेनं मिळालेलं घर आणि मुलगी यमुना हेच गौरीचं सर्वस्व आहे. तिच्यासाठी हे घर केवळ वास्तू नसून स्वामींचा आशीर्वाद आणि तिच्या आयुष्यभराच्या कष्टांची…

Read More

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज तर सोन्याने … जाणून घ्या तुमच्या शहरातले दर – Marathi News | Gold silver price today 19 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai Chennai India

विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्याचे देशांतर्गत बाजारावर होणारा परिणाम यामुळे देशात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झालेली दिसून येत आहे. देशात सोन्याच्या भावातील घसरण सुरूच आहे. 19 जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये आणखी घट झाली. राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,650 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9…

Read More

चूक मान्य करणं..; अमिताभ बच्चन यांची पोस्ट अन् तुटून पडले नेटकरी, जया बच्चन यांच्याशी लग्नावरूनही घेरलं – Marathi News | Amitabh bachchan tweet about mistake users reacts on big b marriage life with jaya bachcan petrol diesel rates

बॉलिवूडचे ‘शहनशाह’ अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर किंवा ब्लॉगमध्ये ते काही ना काही पोस्ट लिहितच असतात. बुधवारी त्यांनी एक्सवर अशीच एक छोटी पोस्ट लिहिली होती. मात्र त्यावरून नेटकऱ्यांमध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलं. ‘गलती को मान लेना कोई गलत बात नहीं’ (चूक मान्य करणं यात काहीच चुकीचं नाही) अशी…

Read More

ओमराजे निंबाळकर यांना जोरदार दणका, उद्धव ठाकरेंची साथ सोडणे महागात, थेट 15 हजार.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar has suffered major setback even before joining the Shinde faction of the Shiv Sena

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्याकरिता आहे. आजच हे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेना ठाकरे गट दुसऱ्यांना फुटला आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा…

Read More

सलमान, शाहरूख, आमिरसोबत काम! आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रस्त्यावर; का आली फुटपाथवर झोपायची वेळ? | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jun 19, 2026 9:31 AM IST Bollywood Actor Sleeping On Footpath : अभिनेत्याला फुटपाथवर झोपलेला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्याच्यावर अशी वेळ का आली? असा प्रश्न कित्येकांना पडला आहे. News18 बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की कित्येक जण त्यांच्या लक्झरी लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. असाच एक बॉलिवूड अभिनेता तो रस्त्यावर आलेला दिसला. तो चक्क फुटपाथवर झोपला…

Read More

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींची भाग्योदयाची वेळ! जूनचा शेवटचा आठवडा नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 22 to 28 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, जून (June 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा 22 ते 28 जून 2026 असा असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर प्रभाव होणार आहे. कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे तर कोणाचं नुकसान होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तूळ ते मीन…

Read More