Operation Tiger UBT Shivsena MP Sanjay Jadhav: बंडू जाधवांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, शिवसेना वर्धापनदिनी पोस्टवरुन मशाल गायब, म्हणाले, ‘अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व!’
Operation Tiger UBT Shivsena MP Sanjay Jadhav: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेले ठाकरे गटाचे परभणी लोकसभा मतदारसंघातील खासदार बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी आता आपली निष्ठा एकनाथ शिंदेंच्या चरणी असल्याचे स्पष्ट केले आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यासाठी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाचे दोन स्वतंत्र मेळावे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर फुटीर…