IND vs AFG 3rd ODI : मालिका जिंकली तरी BCCI शांत बसेना; टीम इंडियात मोठे बदल, नव्या Squad लिस्टमधून मॅचविनर OUT, तर अचानक हर्षित राणा IN…
Harshit Rana Joins India Squad : भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2−0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवार 20 जून रोजी होणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघात अचानक दोन मोठे बदल…