Mirvadi

इंडस्ट्रीची पहिली सुपरस्टार अभिनेत्री, जिचे चित्रपट बघायला गेलेले लोक थिएटरबाहेर काढायचे चपल, कारण काय?

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील पहिली ‘ब्यूटी क्वीन’ आणि ‘ड्रीमगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसीम बानू 1940 च्या दशकात आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. त्या त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांच्या त्या आई तर ज्येष्ठ अभिनेते दीलिप कुमार यांच्या सासूबाई होत्या. 4 जुलै 1916 रोजी जुन्या…

Read More

राजकारणात भूकंप! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, थेट खासदारांनंतर आमदारही वेगळी भूमिका घेणार, थेट खळबळ.. – Marathi News | Minister Shambhuraj Desai sensational claim After other MP MLA from the Shiv Sena Thackeray faction will also defect

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आहे. पक्षात उभी फुट झाली. लवकरच 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील. लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी स्वतंत्र गटाकरिता पत्र देखील दिले. यादरम्यानच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी हैराण करणारा खुलासा केला. ज्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येऊ शकतो….

Read More

Success Story : सोलापूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, 200 बदकाचं केलं पालन, वर्षाला 6 लाखांची होतीये उलाढाल

अरुण शिंदे यांनी असाच एक प्रयोग केला आहे. गेल्या 4 ते 6 वर्षांपासून ते बदक पालनाचा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून त्याला वर्षाला 4 ते 6 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. Source link

Read More

Uttamrao Jankar : ‘पवार साहेबांचे वय आणि पक्षापुढील अडचणी पाहता आमदार फुटले तर ते…’; पवारांचा विश्वासू शिलेदाराच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले…

Uttamrao Jankar : एका बाजूला राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची (Shivsena Operation Tiger) जोरदार चर्चा सुरू असताना आता शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एक बॉम्ब फोडत शरद पवार (Sharad pawar) गटाचे आमदार फुटले तर ते अजित पवार (Ajit pawar) गटात जातील, शिंदेसेनेत कशाला जातील? असा सवाल केला आहे. मात्र सध्या सत्ताधाऱ्यांना आमदारांची गरजच नसून…

Read More

Vat Purnima 2026 : लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसाल? वाचा साड्यांचे रंग आणि त्यांचं महत्त्व

Vat Purnima 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, वट सावित्रीचे व्रत 29 जून 2026 रोजी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला (Vat Purnima) आहे. या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कथांनुसार, सावित्रीने पती सत्यवानला परत…

Read More

Operation Tiger UBT Solapur : अरे ओमराजे स्वर्गात तरी गद्दारी करु नको; संजय जाधवा, वाकचौऱ्या… तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही; शिवसैनिकांनी फुटीर खासदारांचं श्राद्ध घालून बोंबा मारल्या

Operation Tiger UBT Solapur : महाराष्ट्र राजकीय भूकंपाने पुन्हा एकदा हादरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, पक्षातील तब्बल 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर…

Read More

Omraje Nimbalkar and Kailas Patil: तुम्हाला ओमराजे निंबाळकरांचा फोन आला होता का? कैलास पाटलांनी एका वाक्यात उत्तर दिलं, म्हणाले…

Omraje Nimbalkar Operation Tiger UBT Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ठाकरे गटाचे सहा खासदार त्यांच्या गळाला लागले. या सहा फुटीर खासदारांमध्ये संजय दिना पाटील, संजय देशमुख,संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. यापैकी ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी ठाकरेंची साथ सोडून जाणे सामान्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मनाला…

Read More

Rahu: सगळं ठीक असताना, अचानक संकटांनी घेरलं, तर समजून जा ‘राहू दोष’ लागला! ‘ही’ लक्षणं फार कमी लोकांना माहीत…

Rahu: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहूला छाया ग्रह मानले जाते, ज्याचा प्रभाव अनेकदा अनपेक्षित आणि गहन असतो. जेव्हा हा ग्रह अशुभ स्थितीत असतो किंवा त्याचा दशा सक्रिय असतो, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अचानक अडथळे, मानसिक अस्थिरता, गोंधळ आणि परिस्थितीत नको असलेले बदल येऊ शकतात. तथापि, राहू केवळ आव्हानेच आणत नाही; योग्य दिशेने कठोर परिश्रम आणि बुद्धीचा वापर केल्यास,…

Read More

Reel Star Rohini Paradhye Ends Life, Mangalwedha: रिलस्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणात मोठा उलटफेर; मृत्यूच्या 25 दिवसांनी पती निलेशविरोधात गुन्हा दाखल

Reel Star Rohini Paradhye Ends Life, Mangalwedha: सोलापुरातील (Solapur News) मंगळवेढ्यात (Mangalwedha Taluka) एका रिलस्टारनं (Reel Star Rohini Paradhye) टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. ज्या हॉटेलमध्ये रिल करुन लाखो फॉलोअर्स मिळवले, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत सोलापुरातील प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) हिनं आपलं आयुष्य संपवलं. 25 वर्षांच्या विवाहित रोहिणी पाराध्येनं एवढं टोकाचं पाऊल…

Read More

77 वर्षांपूर्वीचं हे गाणं रेडिओवर ऐकून लोक विचरायचे गायकाचे नाव, गाण्याने रचलेला इतिहास

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ‘आएगा आनेवाला’ हे गाणे आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महल' या चित्रपटातील हे गाणं केवळ सुपरहिट ठरले नाही तर याच गाण्यामुळे लता मंगेशकर यांना देशभरात मोठी ओळख मिळाली. हे गाणे अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल…

Read More