नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी…. – Marathi News | Mahant Shivaji Maharaj of Narayan Gad to meet Manoj Jarange.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला ११ दिवस झाले असून आता एक महत्वाची घडामोड घडली आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहेत. गेल्या दीड तासांपासून नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार राजेश विटेकर यांची जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे. मराठी आंदोलक मनोज जरांगे यांनी २९…