तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त! – Marathi News | Husband and wife clash police case registered husband surrender to police
लग्नाला वर्षही पूर्ण झाले नसताना एका महिलेचा संसारच रक्तरंजित झाला. पतीने या महिलेची हत्या केली. तिच्या मृतदेहासोबत त्याने नंतर भयंकर कृत्य केले. हत्या करून धडापासून शीर वेगळे केले. पॉलिथीनच्या बॅगमध्ये शीर ठेवून नंतर ते फ्रिजमध्ये ठेवले. लग्नाला एक वर्षही झालेलं नसताना पतीने अशा प्रकारे पत्नीची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपल्या पत्नीची निर्घृण…