Sangli Wrestling Competition: 3 लाखांची कुस्ती 30 सेकंदात निकाली; सांगलीतील बलवडीमध्ये महिलांच्या कुस्तीत नेमकं काय घडलं?
Sangli Wrestling Competition: सांगलीमधील खानापूर तालुक्यातील बलवडीमध्ये महिलांच्या कुस्तीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांकाची 3 लाखांच्या कुस्तीचा 30 सेकंदात निकाल लागला. हरियाणाच्या सोनम मलिकने दिल्लीच्या वेदिका सासणेला चितपट केले. (Sangli Wrestling News) नेमकं काय घडलं? (Sangli Wrestling Competition) खानापूर तालुक्यातील बलवडीमध्ये भवानी देवीच्या यात्रेनिमित्त भवानी स्पोर्ट्स क्लबकडून महिलांच्या कुस्तीचे खास मैदान आयोजित करण्यात…