एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ? – Marathi News | How many bank accounts should a person have, and what problems can arise from having too many?
आजच्या काळात बहुतांशी लोकांकडे एकाहून अधिक बँक अकाऊंट असतात. एका खात्यात सॅलरी येते, दुसऱ्या खात्यात दैनंदिन खर्चाची रक्कम ठेवली जाते. तर तिसऱ्या खात्यात बचत रक्कम ठेवली जाते. परंतू प्रश्न आहे की अखेर एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असायला हवेत ? तज्ज्ञांच्या मते आवश्यकतेपेक्षा जास्त खाती ठेवणे आर्थिक व्यवस्था गुंतागुंतीची करु शकते. दोन अकाऊंट बहुतांशी लोकांना…