Mirvadi

आठव्या वेतन आयोगात 40 वर्षे जुना नियम बदलणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांना नेमका काय फायदा होणार? – Marathi News | Why employee and pensioner bodies want faster restoration of commuted pension on 8th Pay Commission know

आठव्या वेतन आयोगात 40 वर्षे जुना नियम बदलणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांना नेमका काय फायदा होणार? आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा गेल्या दिवसांपासून सुरू आहेत. कर्मचारी संघटनांनी अनेक मागण्या वेतन आयोगापुढे ठेवल्या आहे. यात एक मागणी निवृत्ती कर्मचाऱ्यांची देखील आहे. जर निवृत्त कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केली तर 40 वर्षे जुना नियम बदलावा लागणार आहे. निवृत्त होताना सरकारी…

Read More

बँकेत जायची गरज नाही, आता थेट ATM मधून मिळेल नवीन डेबिट कार्ड, कशी आहे नवी व्यवस्था – Marathi News | No need to visit the bank; you can now get a new debit card directly from the ATM.

एखाद्या व्यक्तीने जर बँक खाते उघडले तर एका आठवड्यानंतर त्याच्या घरी एटीएम कार्ड पाठवले जाते. आता अनेक प्रकरणात एका दिवसातही तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड मिळू शकते . परंतू आता सरकार आता नवीन सुविधा देण्याची तयारी करत आहे.त्यामुळे आता डेबिट कार्ड थेट एटीएममधून मिळेल. चला तर आता पाहूयात ही योजना कशी काम करते… मुंबईत ८ ते…

Read More

घरात प्लास्टिकची झाडे ठेवताय? जाणून घ्या शुभ आहे की अशुभ – Marathi News | Are you keeping plastic plants at home Find out it is auspicious or inauspicious

ज्यांना घराची सजावट करायला आवडते, ते कृत्रिम वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणात करतात आणि लोकप्रिय झाला आहे. वास्तूनुसार, स्वच्छ कृत्रिम वनस्पती सजावटीसाठी वापरल्या जाऊ शकतात, परंतु त्या खऱ्या वनस्पतींइतकी सकारात्मक ऊर्जा देत नाहीत. धूळ लागलेल्या किंवा तुटलेल्या बनावट वनस्पती नकारात्मकता आणतात. पूजा खोली, बेडरुम आणि मुख्य प्रवेशद्वारासाठी खऱ्या वनस्पती सर्वोत्तम आहेत. घराच्या सौंदर्यासाठी त्यांचा वापर करताना…

Read More

Jemimah Rodrigues Injury : एशियन गेम्सआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, बदली खेळाडूला लॉटरी

एशियन गेम्स 2026 पूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघातील अनुभवी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त असून, याच दुखापतीमुळे ती आशिया चषक 2026 मधूनही बाहेर पडली आहे. दरम्यान, आता अशीही माहिती समोर आली आहे की, भारतीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने जेमिमा रॉड्रिग्सच्या जागी प्रतिका रावलला संघात स्थान देण्याचा…

Read More

तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? लेस्बियन महिलांना मारहाण; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा… – Marathi News | Sandeepa virk breaks silence on dark side of tihar jail and Lesbian women relationship

झगमनत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्याच्या रॉयल आणि आलिशान लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. पण कधीतरी त्यांच्या आयुष्यात एक भयानक वळण येतं आणि सर्वकाही होत्याचं नव्हतं होतं. असंच काही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टारमुळे झालं आहे. अभिनेत्री मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तब्बल चार महिने तुरुंगवास भोगला. तेव्हा तुरुंगात अभिनेत्रील अनेक भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत…

Read More

नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी…. – Marathi News | Mahant Shivaji Maharaj of Narayan Gad to meet Manoj Jarange.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला ११ दिवस झाले असून आता एक महत्वाची घडामोड घडली आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहेत. गेल्या दीड तासांपासून नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार राजेश विटेकर यांची जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे. मराठी आंदोलक मनोज जरांगे यांनी २९…

Read More

ABP Majha Top 10, 9 September 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

ABP Majha Top 10, 9 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 September 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More ABP Majha Top 10, 9 September 2026 : आजच्या…

Read More

Aadhaar Card Limit Exhausted : आधारकार्ड दुरुस्त लिमिट संपली? चिंता करू नका, ही ट्रिक्स वापरा!

तुमच्या आधारकार्डाची दुरुस्त लिमिट संपली आहे का? किंवा आधार सेंटरवर जाऊनही तुमचे आधारकार्ड अपडेट होत नाही का? तर काळजी करू नका..लिमिट संपल्यानंतरही आधारकार्ड अपडेट कसं करायचं? हे आपण जाणून घेणार आहोत…. सर्वात आधी तुमच्या जवळच्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रात जा. तिथे त्यांना सांगा की तुमची लिमिट संपली आहे, तरीही तुम्हाला अपडेट करायचे आहे. हे कागदपत्रं…

Read More

How To Wash Rice Correctly : तांदूळ धुण्याची योग्य पद्धत कोणती? ‘या’ चुका केल्यास भात होईल चिकट आणि चवहीन

How To Wash Rice Properly News : रोजच्या जेवणात भात शिजवण्यापूर्वी तांदूळ धुणे ही प्रत्येक घरातील एक अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, तुम्ही तांदूळ योग्य पद्धतीने धुवता का?अनेक लोक तांदळात एकदाच पाणी घालून ते लगेच ओततात, तर काही जण तांदूळ इतक्या जोराने चोळतात की तांदळाचे दाणेच तुटतात. तांदूळ धुण्याची योग्य पद्धत माहीत असल्यास त्यातील धूळ-माती…

Read More

Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!

Indian Hockey Team: जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई खेळांसाठी भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा निळ्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे. नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेदरम्यान, भारतीय पुरुष आणि महिला संघांचे मुख्य किट बदलून केशरी रंगाचे करण्यात आले होते. जर्सीमधील या बदलामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि अनेक माजी हॉकी खेळाडूंनी हा बदल अन्यायकारक…

Read More