ABP Majha Top 10, 21 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon


  1. ABP Majha Top 10, 21 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता

    जवळपास सहा दशकांनंतर पक्ष तामिळनाडू सरकारमध्ये सामील होत आहे.काँग्रेसने 1952 ते 1967 या काळात तामिळनाडूवर (तत्कालीन मद्रास राज्य) राज्य केले होते. Read More

  4. PM Modi and Giorgia Meloni ‘Melody’ Moment : PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या…; जगभरात व्हिडीओची चर्चा

    PM Modi and Giorgia Meloni ‘Melody’ Moment : इटली दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. Read More

  5. Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, ‘बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं…’

    Amaal Malik On Industry Dark Side: सिनेसृष्टीतील नामांकित कुटुंबातून आलेल्या प्रसिद्ध गायकानं इंडस्ट्रीतील काही प्रभावशाली आणि अहंकारी व्यक्तींमुळे आपल्या करिअरमध्ये अनेक अडथळे निर्माण झाल्याचा दावा केला आहे. Read More

  6. Gullak Season 5 Trailer: भिंतींना पडलेल्या भेगा की नात्यांमधील दुरावा? ‘गुल्लक 5’मध्ये मिश्रा कुटुंबाची नवी कसोटी

    Gullak Season 5 Trailer: अनंत जोशी साकारणारा अन्नू यावेळी स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावाशी झुंजताना दिसणार आहे, जिथे महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासाचा संघर्ष सुरू आहे. Read More

  7. Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?

    गुरनूरने 2022 मध्ये प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये आणि 2023 मध्ये पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले, परंतु 2024-25 चा देशांतर्गत हंगाम त्याच्यासाठी निर्णायक ठरला. Read More

  8. Ajit Agarkar on Mohammed Shami: ‘मोहम्मद शमी फक्त आता..’ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या ‘अजब’ उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!

    Ajit Agarkar on Mohammed Shami: शमी भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2023 च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर, दुखापतीमुळे तो जवळपास एक वर्ष मैदानाबाहेर होता. Read More

  9. एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?

    Menstrual Hygiene Day:प्रत्येक पॅडला विघटित होण्यासाठी 800 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो आणि त्यात चार शॉपिंग बॅग्सइतके प्लास्टिक असते. त्यामुळे पर्यावरणावर नकळतपणे भार पडतो. Read More

  10. दिलासादायक! विमान वाहतूक क्षेत्राला बूस्ट, 1500 कोटी रुपयांचा होणार फायदा, नेमकं कारण काय? 

     भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारने विमान इंधनावरील कर (एटीएफ) 7 टक्के पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *