मराठी मालिकेची खलनायिका; अभिनेतेही तिच्या शेजारी उभं राहायला घाबरतात, त्यांची हिंमतच होत नाही | मनोरंजन फोटोज


 "दुसरा किस्सा एका गुजराती फिल्ममधील आहे. खूप छान कॉमेडी फिल्म होती आणि ती खूप चालली. पण तिथंही एक सीनिअर आर्टिस्ट कदाचित आता ते या जगात नाहीत. ते खूप सीनिअर होते आणि त्यांची उंची खूप लहान होती. आणि माझ कॅरेक्टर खूप मॉड, शॉर्ट ड्रेसेस, हाफ पँट, केस अगदी वर बांधणारी असं होतं. त्यात रोमँटिक गाणीही होती त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत ते सीन करायला नकारच दिला. त्यावेळेला पोनी वगैरे बांधायची स्टाईल होती, त्यांनीही मला चप्पल काढायला लावली, माझी हेअर स्टाईल चेंज करायला लावली. तरीही ते शेजारी उभे राहायला तयार नाहीत. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं होतं.", असं मुग्धा म्हणाली. "दुसरा किस्सा एका गुजराती फिल्ममधील आहे. खूप छान कॉमेडी फिल्म होती आणि ती खूप चालली. पण तिथंही एक सीनिअर आर्टिस्ट कदाचित आता ते या जगात नाहीत. ते खूप सीनिअर होते आणि त्यांची उंची खूप लहान होती. आणि माझ कॅरेक्टर खूप मॉड, शॉर्ट ड्रेसेस, हाफ पँट, केस अगदी वर बांधणारी असं होतं. त्यात रोमँटिक गाणीही होती त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत ते सीन करायला नकारच दिला. त्यावेळेला पोनी वगैरे बांधायची स्टाईल होती, त्यांनीही मला चप्पल काढायला लावली, माझी हेअर स्टाईल चेंज करायला लावली. तरीही ते शेजारी उभे राहायला तयार नाहीत. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं होतं.", असं मुग्धा म्हणाली.

“दुसरा किस्सा एका गुजराती फिल्ममधील आहे. खूप छान कॉमेडी फिल्म होती आणि ती खूप चालली. पण तिथंही एक सीनिअर आर्टिस्ट कदाचित आता ते या जगात नाहीत. ते खूप सीनिअर होते आणि त्यांची उंची खूप लहान होती. आणि माझ कॅरेक्टर खूप मॉड, शॉर्ट ड्रेसेस, हाफ पँट, केस अगदी वर बांधणारी असं होतं. त्यात रोमँटिक गाणीही होती त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत ते सीन करायला नकारच दिला. त्यावेळेला पोनी वगैरे बांधायची स्टाईल होती, त्यांनीही मला चप्पल काढायला लावली, माझी हेअर स्टाईल चेंज करायला लावली. तरीही ते शेजारी उभे राहायला तयार नाहीत. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं होतं.”, असं मुग्धा म्हणाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *