नागपूर महापालिकेत बांधकाम परवानगी व फायर एनओसीसाठी खंडणी? आमदार विकास ठाकरेंचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘प्रशासकाच्या काळात…’

Nagpur News: नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी आणि अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळवण्यासाठी खंडणी घेतली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी (Building Permission) आणि अग्निशमन विभागाकडून (Fire Department) एनओसी (NOC) मिळविण्यासाठी दलालांच्या माध्यमातून खंडणी उकळली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि…

Read More

Purushottam Maas Katha Adhyay 11: ऋषीकन्येची तपश्चर्या आणि शिवकृपा, तरी ऋषीकन्या दुःखी!

Adhik Maas Story: सनातन धर्माच्या पवित्र परंपरांमध्ये पुरुषोत्तम मासाला अत्यंत श्रेष्ठ आणि कल्याणकारी मानले जाते. अधिकमास म्हणजे श्रीहरिची विशेष कृपा प्राप्त करण्याची दुर्मिळ संधी असे म्हणतात. या दिव्य काळात केलेले जप, तप, दान आणि व्रत साधकाचे जीवन पवित्र बनवते. त्याला भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नतीकडे जाण्याचे मार्गदर्शन करत असते. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 11 मध्ये…

Read More

Skipping meals or Dinner for weight loss? Know side effects on metabolism and health; रात्रीचे जेवण स्कीप केल्याने वजन लवकर कमी होते का? सत्य आणि दुष्परिणाम जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी अनेकजण जेवण स्कीप करण्याचा मार्ग निवडतात, पण हा उपाय उलट परिणाम देऊ शकतो. जेवण वगळल्यामुळे शरीर ‘स्टार्व्हेशन मोड’मध्ये जाऊन मेटाबॉलिजम मंदावतो आणि शरीर ऊर्जा साठवू लागते. यामुळे पुढच्या जेवणात जास्त खाणे, वजन वाढणे आणि स्नायूंचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. तसेच हार्मोनल असंतुलन, ॲसिडिटी आणि पोषक तत्वांची कमतरता यांसारख्या समस्या निर्माण होतात. वजन…

Read More

Vaibhav Sooryavanshi: नाद करा पण वैभवचा कुठं! बॅटिंगमध्ये नाही तर फिल्डिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी, एक झेल पकडत भल्या भल्यांची तोंड बंद केली

मुंबई: आयपीएल सध्या जोरात सुरू आहे. या हंगामात चाहत्यांपासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वांना प्रभावित आणि रोमांचित करणारा जर कोणी खेळाडू असेल, तर तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी . वैभव आपल्या आक्रमक फलंदाजीने सातत्याने चर्चेत राहिला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याची बॅट जरी शांत राहिली असली, तरी त्याच्या मैदानातील कामगिरीने…

Read More

Drishyam 3 Box Office Collection: मोहनलाल यांच्या ‘दृश्यम ३’ची Worldwide क्रेझ , चार दिवसांत तब्बल इतक्या कोटींची कमाई

Drishyam 3 box office collection Day 4: सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘दृश्यम ३’ सिनेमानं देशभरात तसंच परदेशातही धुमाकूळ घालताना दिसतोय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मल्याळम सिनेइंडस्ट्रीतले सुपरस्टार मोहनलाल आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या सस्पेन्स थ्रिलर ‘ दृश्यम ३ ‘ चित्रपटानं फक्त भारतातच नव्हे तर परदेशातल्या बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. पहिल्या वीकेंडला जगभरात १०० कोटींचा टप्पा…

Read More

गरजेनुसार AC अपग्रेड केला जाऊ शकतो का? 90 टक्के लोकांना सत्य माहिती नाही

घरचा जुना AC सुधारित (Modify) करून त्याची कार्यक्षमता वाढवता येते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय केलेले बदल तोट्याचे ठरू शकतात. तुमच्या AC चे लाईफ आणि कूलिंग वाढवण्यासाठी खरेदीपूर्वी या सर्व तांत्रिक बाजू समजून घेणे फायदेशीर ठरेल. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी (BEE) नुसार, 8 ते 10 वर्षांपेक्षा जुने…

Read More

मोठी बातमी! कांदा उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 1 हजार 580 रुपयानं कांद्याची  खरेदी होणार, मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Nashik Onion News : कांदा उत्पादक शेतकऱ्यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लासलगाव आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून रब्बी  कांदा 2026 खरेदीसाठी MAPP जाहीर केली आहे. 26 मेपासून कांद्याला प्रतिक्विंटल 1 हजार 580 रुपये दर लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कायम असल्याचे दिसत आहे. कारण, उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर अपुरा…

Read More

Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तेजी, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई

Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तेजी, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई Source link

Read More

IPL 2026 Playoffs Schedule: 4 संघ, 4 सामने…पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2026 Playoffs Schedule: आयपीएल 2026 च्या हंगामातील साखळी फेरीचे सामने संपले असून आता प्लेऑफच्या लढती (IPL 2026 Playoffs Schedule) होणार आहे. आयपीएलच्या प्लेऑफसाठी 10 संघापैकी पात्र ठरणाऱ्या चार संघांची नावेही निश्चित झाली आहेत. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, तसेच राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. आयपीएल 2026…

Read More

Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अण्णा द्रमुकच्या तीन बंडखोर आमदारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यामुळं अण्णा द्रमुकच्या पक्षाच्या आमदारांची संख्या 47 वरुन 44 वर आला आहे.  अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांच्या    गटाचे  नेते सी.वी. षणमुगम आणि एस.पी. वेलुमणी यांच्या गटातील आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी तामिळनाडूच्या विधानसभेचे अध्यक्ष जे.सी.डी….

Read More