PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट

IPL 2026 PBKS Knocked OUT : महिनाभरापूर्वी प्लेऑफसाठी सर्वात मजबूत दावेदार मानला जाणारा पंजाब किंग्स संघ अखेर टॉप-4 च्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. एकेकाळी प्लेऑफचं तिकीट जवळपास पक्कं मानली जाणारी पंजाब किंग्सची गाडी अखेर रुळावरून घसरली. 24 मे रोजी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करताच पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न एका क्षणात तुटलं आणि आयपीएल 2026 च्या…

Read More

NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे…

लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरप्रकरणावरुन सध्या वातावरण तापलं असून एकीकडे सीबीआयने (CBI) कारवाईचा धडाका लावला असताना दुसरीकडे विद्यार्थी, पालक आंदोलन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील नीट पेपरफुटीवरुन सरकारला जोरदारपणे लक्ष्य केलं आहे. त्यामध्ये, काँग्रेस नेते राहुल गांधींनीही मोदी सरकारवर हल्लाबोल करत शिक्षणव्यवस्था आणि परीक्षा यात सातत्याने होत…

Read More

पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार – Marathi News | Rickshaw Driver Attacked with a Machete in Broad Daylight in Pune; Dramatic Incident Unfolds at Navale Bridge

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघत आहेत. कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवर राजमाता भुयारी मार्गा जवळील दत्तनगर चौकात काल एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काल १८ मे २०२६ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या सनसनाटी घटनेचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर करत सरकारला जाब…

Read More

Shani Vakri 2026: शनि परीक्षेची वेळ जवळ येतेय! 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील, निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, पैसा, नोकरी…

Shani Vakri 2026: शनिदेव… ज्यांना हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सर्वात महत्त्वाचं स्थान प्राप्त आहे, कारण त्यांना न्यायाची देवता म्हटले जाते. ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. जे चांगली कर्मे करतात त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळतो, तर जे वाईट कर्मे करतात त्यांना न्यायदेवतेकडून शिक्षा दिली जाते. म्हणूनच शनिदेवांना कर्माचे दाते म्हटले जाते. शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत….

Read More

OTT release Hit South Movie: 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘या’ चित्रपटाने केली 200 कोटींपेक्षा जास्त कमाई; OTT वर येताच प्रेक्षकांना अक्षरशः लावलं वेड

OTT Movie Release: फक्त 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एका छोट्याशा मल्याळम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.  या चित्रपटाने जगभरात 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.  अतिशय साधी कथा, दमदार भावना आणि मैत्रीचं वास्तवदर्शी चित्रण यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. विशेष म्हणजे कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात…

Read More

गृहिणींसाठी 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये 4 बेस्ट बिझनेस आयडिया, घरबसल्या करा मोठी कमाई – Marathi News | 4 Best Business Ideas For Housewives To Start From Home Under 100000

महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि घरबसल्या आर्थिक हातभार लावण्यासाठी गृहउद्योग हा एक उत्तम पर्याय आहे. केवळ 1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणारे हे 4 सोपे व्यवसाय गृहिणींसाठी परफेक्ट आहेत. कमी खर्चात आणि स्वतःच्या वेळेनुसार काम करून महिला या व्यवसायांतून आपला स्वतःचा एक यशस्वी ब्रँड देखील उभा करू शकतात. बऱ्याच वेळा गृहिणीला स्वत: साठी काम सुरू करायचे…

Read More

वनप्लसचा ‘हा’ फ्लॅगशिप फोन आता त्याच्या लाँच किमतीपेक्षा 7 हजार रूपयांनी झाला महाग – Marathi News | This OnePlus phone has now become more expensive by Rs 7000 than its launch price

वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन वनप्लस 15R च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर या फोनच्या किमतीमधील ही दुसरी दरवाढ आहे. चला तर मग फोन लाँच झाला तेव्हा त्याची किंमत किती होती आणि दरवाढीनंतर त्याची सध्याची किंमत किती आहे, याबद्दल जाणून घेऊयात. भारतात वनप्लस 15R ची किंमत…

Read More

पीरियड्समध्ये पूजा का टाळली जाते? धार्मिक परंपरा, व्रत नियम आणि आधुनिक विज्ञान यांचा तुलनात्मक अभ्यास – Marathi News | Hindu fasting rules during periods vrat and pooja niyam

हिंदू धर्मामध्ये व्रत, उपवास आणि पूजा-अर्चना यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भक्ती, शुद्ध आचरण आणि आत्मसंयम यांच्या माध्यमातून ईश्वराशी जोडले जाण्याचा हा मार्ग मानला जातो. मात्र, महिलांच्या मासिक पाळीच्या काळात (पीरियड्स) पूजा किंवा व्रत करावे की नाही, याबाबत समाजात अनेक प्रकारच्या परंपरा, समजुती आणि मतभेद आढळतात. काही ठिकाणी या काळात धार्मिक कार्यांपासून दूर राहण्याची परंपरा…

Read More

Padma Awards: पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी रोहित शर्मा का गेला नाही? कारण आलं समोर – Marathi News | Why didnt Rohit Sharma go to receive the Padma Shri award know reason

Padma Awards: पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी रोहित शर्मा का गेला नाही? कारण आलं समोरImage Credit source: PTI Rohit Sharma Padma Shri Award: केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारी रोजी 131 पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. यापैकी 66 जणांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार दिले गेले. या यादीत काही दिग्गज…

Read More

या खलनायकाने घेतलेलं फक्त 11 रुपये मानधन, 118 कोटींचा चित्रपट ठरलेला प्रचंड फ्लॉप, झालेलं 100 कोटींचं नुकसान – Marathi News | 100 crore loss villain took fee of 11 rupees famous director most expensive film

बॉलिवूडमध्ये मोठ्या बजेटचा चित्रपट म्हणजे हमखास यश असे समीकरण अनेकदा फेल ठरले आहे. प्रचंड स्टारकास्ट, मोठे दिग्दर्शक आणि भव्य निर्मिती असूनही काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बॉम्बे वेल्वेट’. Source link

Read More