BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभव – Marathi News | BCL 2026 UP Brij Stars clinch the title Gujarat Diamonds defeated in the final

BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभवImage Credit source: TV9 Network/Hindi बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात जेतेपदाचा मानकरी ठरला तो यूपी बृज स्टार्स संघ… या स्पर्धेचा अंतिम सामना ग्रेटर नोएडाच्या शहीद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्य़े पार पडला. या सामन्यातक यूपी बृज स्टार्सने गुजरात डायमंड्सला पाच धावांनी पराभूत केलं….

Read More

वय, आकार काहीही असो..; 55 वर्षीय मनिषा कोईरालाचा स्विमसूटमध्ये ‘कूल’ अंदाज – Marathi News | 55 years old manisha koirala beach photos from thailand actress stunnes in monokini

‘तुमचा आकार किंवा वय काहीही असो, तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल तरीही.. प्रवास करा. समुद्रकिनाऱ्यावर फिरा, स्विमसूट घाला आणि फोटो काढा. तुमच्या त्वचेवर सूर्यकिरणं आणि पायांखालील वाळू अनुभवा. भीती किंवा इतरांच्या मतांना तुम्हाला मागे खेचू देऊ नका. तुम्ही जशा आहात, तसंच तुम्हाला आयुष्य पुरेपूर जगण्याचा हक्क आहे’, असं कॅप्शन मनिषाने या फोटोंना दिलं आहे. Source…

Read More

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! सोलापूरचा बडा नेता थेट शिंदे गटात!

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काही नेत्यांनी राजकीय सोय पाहून पक्षबदल केला आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. एकीकडे या निवडणुकीने वातावरण तापलेले असतानाच आता सोलापुरातील एका पक्षबदलाची सगळीकडे चर्चा आहे. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश…

Read More

Satara : पुणे बंगळुरू नेशनल हायवेवर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या 5 ते 6 कि.मी रांगा, चाकरमान्यांचे भयंकर हाल, वाहतूककोंडीचे PHOTO

कराड शहराजवळील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून गेल्या चार तासांहून अधिक काळ वाहनचालक ट्रॅफिकमध्ये अडकून पडले आहेत. Source link

Read More

रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. शेतकरी कर्जमाफीतील जाटक अटी काढून सरसकट कर्जमाफी करावी, ही मागणी घेऊन गेल्या दोन दिवसांपासून ते पंढरपुरात आंदोलनावर बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनास विविध शेतकरी संघटनांनी आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. तर, सत्ताधारी…

Read More

तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला? – Marathi News | Fuel Price Hike India: War Escalates Petrol, Diesel, LPG, CNG Costs, Squeezing Budgets

देशवासियांना तिहेरी झटकाImage Credit source: प्रातिनिधिक फोटो Petrol, Diesel, LPG, CNG Price Hike : इराण-अमेरिका युद्धाचा झळ फक्त त्या देशांनाच नव्हे तर जगभरात जाणवत आहे. या युद्धाचे परिणाम आपल्या देशात रस्त्यांपासून ते आपल्या स्वयंपाकघरांपर्यंत जाणवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढतच चालली आहे, त्याचबरोबर रस्ते प्रवासही महाग झाला आहे. सीएनजीमुळे जराही दिलासा मिळत…

Read More

INDW vs PAKW : टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार, POTM कोण? – Marathi News | Ind vs pak wt20i wc deepti sharma shree charni smriti mandha harmanpreet kaur and richa ghosh big contribute in 1st victory against pakistan icc womens world cup 2026

भारतीय महिला संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी खुर्दा उडवत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात दणदणीत सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दीप्ती शर्मा हीच्या फिरकीसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय संघाने पाकिस्तानचं 18 बॉलआधी पॅकअप केलं. भारताने…

Read More

हेच की मी गे आहे..; दिशा पटानीसोबतच्या मैत्रीवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर मौनी रॉयचं उत्तर – Marathi News | Mouni roy reacts to trolls post divorce from suraj nambiar rumours of being gay relationship with disha patani

मौनी रॉय, दिशा पाटनीImage Credit source: Instagram अभिनेत्री मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. लग्नाच्या चार वर्षांतच ती पती सूरज नांबियारपासून विभक्त होत आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर मौनीला विविध गोष्टींवरून ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी तिच्या ‘सेक्शुअल ओरिएंटेनशन’वरून सतत प्रश्न उपस्थित केले. आता नुकत्याच…

Read More

मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवाराने 20 कोटी घेतले? बड्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याच पक्षाच्या एका नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज होत आहेत असं यशोमती ठाकूर…

Read More

Aajche Rashi Bhavishya : वाढत्या खर्चामुळे ‘या’ राशीच वाढणार टेन्शन, कामाच्या ठिकाणी करावा लागणार अडचणींचा सामना; वाचा तुमचं भविष्य! | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा आणि लगबगीचा असणार आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाची समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना एखाद्या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्यासाठी दिवसभर धावपळ करण्यात व्यस्त असाल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या सहजपणे सोडवू शकाल. आज…

Read More