Pranit More: तू खूप चांगला मुलगा आहेस, पण… अभिनेत्रीने दिला प्रणित मोरेला पाठिंबा – Marathi News | Pranit More Receives Support From Actress Kunika Sadanand Amid 370 Biryani Controversy
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तो मोठ्या वादात सापडला आहे. एका शोमध्ये केलेला जोक त्याला चांगलाच भोवला आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणितने दुसऱ्यांदा माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शोमध्ये ‘370च्या बिर्याणी’च्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. अनेकांनी त्याला ट्रोल केले. आता प्रणितला पाठिंबा देण्यासाठी एक अभिनेत्री पुढे आली आहे….