तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही… ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका – Marathi News | Shiv sena ubt leader sharad koli slams ravi rana over mps rebellion row

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार लवकरच वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. खासदारांचा हा गट एखाद्या पक्षात सामील होणार की शिवसेनेत सामील होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशातच ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टीत…

Read More

Lip Care : ओठांच्या देखभालीसाठी नैसर्गिक उपायांची यादी, घरगुती उपायांनी जपलं जाईल ओठांचं सौंदर्य | लाइफस्टाईल बातम्या

Last Updated:Jun 17, 2026 11:33 PM IST ओठांचा रंग गुलाबी राहावा, ओठ मऊ राहावेत यासाठी काही साधे घरगुती उपाय करुन पाहता येतील. मध, लिंबू, गुलाब, दूध असे नैसर्गिक उपाय वापरुन ओठ चमकदार दिसतील. याचा वापर कसा करायचा पाहूया. News18 मुंबई : हवामानातल्या बदलांमुळे त्वचेवर परिणाम होतात. ओठही अनेकदा कोरडे होतात. कोणतंही रसायन न वापरता घरगुती…

Read More

G7 Summit : मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाल्यास मी धावून जाईन, पंतप्रधान बदलल्यास खात्री देत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : फ्रान्समधील एवियन येथे आयोजित G7 परिषदेच्या (G7 Summit 2026) पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक (Bilateral Meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताच्या सुरक्षेबाबत एक ऐतिहासिक आणि मोठे विधान केलं आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे…

Read More

INDW vs NEDW : वुमन्स टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा – Marathi News | Icc womens t20i world cup 2026 indw vs nedw india won by 95 runs against netherlands at leeds

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने विजयी घोडदौड यशस्वीरित्या कायम राखली आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्ताननंतर आता नदरलँड्सवर मात केली आहे.  भारतीय महिला संघाने नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोघींनी केलेल्या…

Read More

‘म्हाताऱ्या माणसासोबत…’, 22 वर्ष मोठ्या अरबाज खान सोबत लग्नाचा शूराला होतोय पश्चाताप? ट्रोल होताच म्हणाली… – Marathi News |  arbaaz khan second wife sshura angry on comment are happy with old man

अभिनेता अरबाज खान आणि शूरा खान यांची जोडी बॉलिवूडच्या टॉप कपल पैकी एक आहे. त्यांना कायम एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट केलं जातं सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. अभिनेत्री मलायका हिच्यानंतर 22 वर्ष लहान शूरा हिच्यासोबत संसार थाटल्यामुळे अरबाज याला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, शूरा हिला…

Read More

ॲापरेशन सक्सेस, पण वेट ॲंड वॉच, ठाकरेंच्या त्या खेळीचा धसका – Marathi News | Operation tiger success shiv sena wait and watch for uddhav thackeray legal strategy

राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, 6 खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर ऑपरेशन टायगरची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. मात्र आता हे ऑपरेशन काही काळ रखडले जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कायदेशीर…

Read More

चहा, कॉफी, मसाल्यांसह द्राक्षांना ब्रिटिश बाजारात ‘फ्री एन्ट्री’! स्कॉच व्हिस्की अन् ब्रँडेड गाड्या होणार स्वस्त | बिझनेस

या करारात ब्रिटनच्या सुरक्षा (सेफगार्ड) यंत्रणेअंतर्गत भारतीय पोलाद निर्यातीला कसे वागवले जाईल, हा मुद्दा बराच काळ अडथळा ठरला होता. भारत सरकारने स्पष्ट केले की भारताच्या 85 टक्के पोलाद निर्यातीला ब्रिटनच्या १ जुलै २०२६पासून लागू होणाऱ्या सुरक्षा उपायांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. आणि देशनिहाय कोटा, उर्वरित कोटा वाटप तसेच अधिकृत वापर योजनेद्वारे (AUS) भारताचे हित जपले…

Read More

Shreyanka Patil News : टीम इंडियाच्या LIVE मॅचमध्ये मोठा अनर्थ! श्रेयंका पाटील स्ट्रेचरवर न्यावं लागलं बाहेर; नेमकं काय घडलं? BCCI ने दिली अपडेट

Shreyanka Patil injury News : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 (ICC Women’s T20 World Cup 2026) मध्ये भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ग्रुप-ए मधील नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताची फिरकीपटू श्रेयंका पाटील दुखापतग्रस्त झाली. स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करत असताना तिचा पायाला दुखापत झाली, त्यामुळे तिला मैदानाबाहेर जावे लागले. तिची दुखापत इतकी गंभीर…

Read More

Iran War LIve Update: ‘तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..’ इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा

Iran War LIve Update: अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणसोबतचा करार अद्याप अंतिम झालेला नाही. जी-7 परिषदेत इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये केवळ सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी झाली असून, अनेक तपशील अंतिम करणे बाकी आहे. ट्रम्प…

Read More

IND vs AFG: वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार गिलने व्यक्त केलं मत, 330 दिल्या असत्या तरी आम्ही… – Marathi News | IND vs AFG After winning the ODI series Captain Gill expressed his view even if the target had been 330 runs we chase

IND vs AFG: वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार गिलने व्यक्त केलं मत, 330 दिल्या असत्या तरी आम्ही…Image Credit source: BCCI Twitter भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दुसरा वनडे सामना भारताने खिशात घातला. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारतीय संघाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 402…

Read More