पक्ष फुटीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांना वाटतंय मोठा तीर मारलाय, तोच तीर त्यांच्या… – Marathi News | Shiv Sena Split : Sanjay Raut Blasts Defecting MPs Sold Your Mothers Milk

पक्ष फुटीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला सहा खासदारांनी दांडी मारल्यानंतर ठाकरे गटाचे हे सहा खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. हे सहा खासदार फुटल्याने आज त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर या खासदारांना बडतर्फ करण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जाणर आहेत. या…

Read More

Fifa World Cup : इंग्लंड टीमच्या बेसजवळ गोळीबार, एकाचा मृत्यू, चौघं गंभीर जखमी | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गोळीबाराच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. संशयितासाठी एक लाख डॉलर्सच्या दंडाचे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यापूर्वी, 6 जून रोजी इंग्लंडच्या बेस कॅम्पपासून सहा मैल अंतरावर गोळीबाराची घटना घडली होती. इंग्लंड टीमच्या तळाजवळ गोळीबार गोळीबाराच्या घटनांपैकी एक घटना इंग्लंड टीमच्या…

Read More

Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?

Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: मी कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड कष्ट केलं, 2022 साली देखील मी सगळ्यांना एकट्याने अंगावर घेतलं. नंतर एकेक करत पक्षात आले, पण सुरुवातीला राजेश क्षीरसागर निधड्या छातीने लढला, साहेबांना मी दोष देत नाही, त्यांच्या देखील काही अडचणी असतील,पण अडचण एकदा ठीक आहे, साहेबांनी अडीच वर्षांनी मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं आहे….

Read More

IND vs IRE: टीम इंडिया-आयर्लंड मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल! किती वाजता सुरुवात होणार? – Marathi News | India tour of Ireland 2026 ire vs ind t20i series 2 matches schedule and venue time know all details

टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला. त्यानंतर भारताने शुबमन गिल याच्या नेतृत्वातच 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. भारताने 13 जून रोजी विजयी सलामी दिली. तर 17 जूनला सलग दुसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 20 जून रोजी होणार आहे….

Read More

6 वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने दिलेला इंटीमेट सीन, शूटिंग नंतर अभिनेत्री बसायची रडत, सीनची रंगलेली प्रचंड चर्चा – Marathi News | Shweta tiwari gave intimate scenes in web series hum tum and them

एका मुलाखतीत श्वेता तिवारीने सांगितले होते की, अशा प्रकारचे सीन चित्रित करताना ती सुरुवातीला खूप अस्वस्थ होत असत. प्रत्येक सीननंतर ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन स्वतःला एकटे करत आणि अनेकदा भावूकही होत असत. तिला सुरुवातीला हे काम आपल्याकडून होईल की नाही, अशी शंका वाटत होती. Source link

Read More

Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना नेमकं कुठे ठेवलंय? पहिल्यांदाच लोकेशन समोर, दिल्लीवरून थेट.., मोठी खळबळ – Marathi News | Where exactly are the six rebel MPs from the Shiv Sena Thackeray faction Revealed to the public for the first time

संजय राऊतांचा मोठा दावा Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या 6 खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच त्यांना सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीतून इतरत्र हलवण्यात…

Read More

Fitness Tips : केवळ व्यायाम नाही, शरीराच्या मजबुतीसाठी हवे स्नायूंची ताकद वाढवणारे व्यायाम, फिटनेस तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला | लाइफस्टाईल बातम्या

वय वाढतं तसं शरीराची सक्रियता कमी होते आणि हाडं कमकुवत होऊ लागतात. अशक्त वाटतं, शारीरिक  ताकद कमी झाल्यानं, दैनंदिन कामांमधे अडथळा येतो. आधुनिक जीवनशैलीमुळे, चाळीशी आणि पन्नाशीतील नागरिकांना जीवनशैलीशी संबंधित आजारांचा त्रास होण्याचं प्रमाण वाढलंय. शरीर चपळ आणि तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर केवळ नेहमीचे व्यायाम नाही तर त्यासोबत स्नायूंची ताकद वाढवण्याचे व्यायामही करायला हवेत. यामुळे…

Read More

Sanjay Raut: आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा

Sanjay Raut: आमची लढाई आता लोकसभेत कोर्टात चालेल आणि रस्त्यावर चालेल, रस्त्यावरची लढाई सुरु झाली आहे. आता आम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार आहोत, असा गर्भित इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी सांगितले की, आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होईल, ते गाxx लोकांनी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी केल्याने माझी चीड असल्याचे राऊत म्हणाले. राऊत…

Read More

Ishan Kishan: इशान किशनने फलंदाजीतील कमकुवत बाजूला केली धार, हा फटका मारण्यात झाला तरबेज – Marathi News | Former cricketer Sunil Gavaskar observes that Ishan Kishan has improved the weak aspects of his batting

Ishan Kishan: इशान किशनने फलंदाजीतील कमकुवत बाजूला केली धार, हा फटका मारण्यात झाला तरबेजImage Credit source: BCCI Twitter इशान किशन दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आला आणि त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला ग्रहण लागलं. त्यामुळे त्या टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आणि पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान…

Read More

जय जीसस, श्री अल्लाह.. शाहिद कपूरचा भाऊ कोणता धर्म पाळतो? – Marathi News | Which religion does ishaan khatter followed shahid kapoor brother reply to fan

शाहिद कपूर, ईशान खट्टरImage Credit source: Instagram अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर अनेकदा त्याच्या धर्माविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. इशानची आई मुस्लीम असून त्याचे वडील हिंदू आहेत. आता पुन्हा एकदा त्याने यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. इन्स्टाग्रामवर नुकतंच एका चाहत्याने त्याला त्याच्या धर्मावरून प्रश्न विचारला. त्यावर इशानने त्याच्याच…

Read More