सहाही जणांची खासदारकी जाणार? व्हीप कधी लागू होतो? काय आहेत नियम? वाचा महत्त्वाची माहिती – Marathi News | Can MPs be disqualified for skipping a party meeting Know when a whip is legally applicable what the anti defection law says
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी: राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाने व्हिप जारी केले. त्यानुसार दिल्लीत बैठक पार पडत आहे. या बैठकीला ज्या सहा खासदारांच्या बंडखोरीची चर्चा रंगली आहे ते सहा खासदार अनुपस्थित असल्याचे समोर आले आहे. आता व्हीप जारी केल्यानंतरही पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांविरोधात कायदेशीर…