Vaibhav Sooryavanshi: असं होणं सामान्य…वैभवसोबतच्या राड्यावर श्रीलंकन कॅप्टन नको ते बरळला; फायनलपूर्वी पुन्हा एकदा दिली वॉर्निंग – Marathi News | Sri lanka a captain sahan arachchige denied targeting vaibhav sooryavanshi ahead of upcoming final against india a
भारत ‘अ’ आणि श्रीलंका यांच्यातील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना रविवार, 21 जून रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ डांबुला क्रिकेट स्टेडियमवर खेळतील. या मालिकेत भारत ‘अ’ आणि श्रीलंका तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. मागील साखळी सामन्यात श्रीलंकेने भारत ‘अ’ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. या सुपर ओव्हरदरम्यान वैभव सूर्यवंशी एका जोरदार वादात अडकला. वैभववर अनेकांनी टीकाही…