EPFO : गुड न्यूज, केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी, पीएफच्या 8. 25 टक्के व्याजावर शिक्कामोर्तब, खात्यात व्याज कधी जमा होणार?

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याज दराला मंजुरी दिली आहे. यामुळं 7 कोटी पीएफ खातेदारांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीटीआयनं सूत्रांच्या आधारे याबाबत वृत्त दिलं आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून निश्चित करण्यात आलेल्या 8.25…

Read More

Operation Tiger UBT Shivsena: ‘ऑपरेशन टायगर’चा पहिला फोटो समोर; पंचतारांकित हॉटेलमध्ये कोणकोणते खासदार?

Operation Tiger UBT Shivsena: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचा राजकीय अवकाश व्यापून टाकलेल्या ‘ऑपरेशन टायगर’चा पहिला एक्स्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागला आहे. हे फोटो एका पंचतारांकित हॉटेलमधील असून यामध्ये ठाकरे गटाचे काही फुटीर खासदार दिसत आहेत. या फोटोत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay…

Read More

Garud Puran : दागिने, कपडे, घड्याळ…मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर करावा की करु नये? गरुड पुराणात काय म्हटलंय…

Garud Puran : सनातन हिंदू धर्माच्या मुख्य 18 पुराणांपैकी एक म्हणजेच गरुड पुराण. भगवान विष्णूंच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं एक गूढ पुराण आहे. यामध्ये जीवन, मृत्यू आणि जन्माशी संबंधित अत्यंत गूढ रहस्यांचं वर्णन करण्यात आलं आहे.  गरुड पुराणात व्यक्तीच्या जीवन-मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार, या ठिकाणी आपण व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वस्तूंचा वापर करावा…

Read More

Mamta Kulkarni On Aamir khan: मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला, विवाहित आमिर खान? नकार मिळाल्यानं थेट आयुष्य संपवायला निघालेला? स्वतः अभिनेत्रीनं सगळं सांगितलं

Mamta Kulkarni On Aamir Khan: नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यानं घायाळ करणारी अभिनेत्री (Marathi Actress) म्हणजे, ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni). कधीकाळच्या दिग्गज अभिनेत्रीनं सध्या अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय. 90 च्या दशकात ममता कुलकर्णी (Actress Mamta Kulkarni) म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. अभिनयामुळेच नव्हे, तर त्यांच्या आकर्षक रूपामुळे आणि सौंदर्यामुळेही चर्चेत होत्या. सलमान खान (Salman Khan) आणि…

Read More

Gold Price Today : सोन्याचे दर गडगडले, चांदीचीही चमक फिकी, खरेदीपूर्वी जाणून घ्या दर पटापट… – Marathi News | gold silver price today 20 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai Chennai, India

देशांतर्गत सोन्याच्या भावात घसरण काय आहे. आज देशभरात सोन्याचे भाव आणखी घसरले आहेत, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी, 20 जूनच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,46,000 पयांपर्यंत खाली आला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9% शुद्ध सोन्याच्या दरात 2840 रुपयांची मोठी घसरण होऊन तो प्रति 10…

Read More

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंका दौऱ्यात वैभव सूर्यवंशी फेल असला तरी एकाबाबतीत सरस, म्हणून टीम इंडियात तो हवाच – Marathi News | Vaibhav Sooryavanshi performance not fail in srilanka tour his strike rate is excited he must be in team india

भारतीय अ संघाच्या श्रीलंका दौऱ्याची सर्वाधिक चर्चा आहे ते वैभव सूर्यवंशीमुळे.श्रीलंकेतील वैभवच्या प्रदर्शनावर क्रिकेटच्या जाणकारांचं बारीक लक्ष आहे. अजून वैभवला या दौऱ्यात आपली छाप उमटवता आलेली नाही हे सत्य आहे. पण दुसऱ्या सुद्धा काही त्याच्या जमेच्या बाजू आहेत, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीची भारतीय अ संघात आणि सिनियर टीम इंडियात…

Read More

Marathi Film Records : ‘या’ 5 मराठी सिनेमांनी रचला मोठा इतिहास, ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा क्रमांक कितवा? – Marathi News | 5 Marathi Movies Box Office Collection raja shivaji sairat baipan bhari deva deool band 2 Sachin A Billion Dreams

5 Marathi Movies Box Office Collection: सिनेविश्वात एक असा काळ होता, जेव्हा बॉलिवूडने एकपेक्षा एक दमदार सिनेमे केले आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी फक्त चाहत्यांच्या मनावरच नाही तर, बॉक्सऑफिसवर देखील कमाल केली. पण त्यानंतर दिवस बदलले आणि साऊथच्या सिनेमांनी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि बॉलिवूड मागे राहिला आणि साऊथ सिनेविश्वाने जगावर राज्य केलं….

Read More

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांचे मोठे विधान, आजचा दिवस माझ्यासाठी.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar has made significant statement following the rebellion within the Shiv Sena Thackeray faction

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दलचे पत्र दिले. दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिनाचे मेळावे पार पडले. यावेळी जोरदार टीका करण्यात आली. 6 खासदारांनंतर शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाचे काही आमदारही दाखल होणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याने केला. ठाकरे 6 खासदार पक्षाने व्हिप जारी…

Read More

Weather Alert: मान्सूननं वाढवलं टेन्शन, महाराष्ट्रावर ‘घामटा’ काढणारं संकट, आजचं हवामान अपडेट |

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांत 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. तरीही उष्णतेचा प्रभाव कायम असल्याने नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. Source link

Read More

Girish Mahajan viral photos with Girl: गिरीश महाजनांचे तरुण मुलीसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, अखेर मौन सोडत स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Girish Mahajan viral photos with Girl: राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. गिरीश महाजन यांच्यासोबत असणारी ही तरुणी कोण आणि त्यांचा तिच्याशी काय संबंध, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अखेर मौन…

Read More