ज्येष्ठ अधिक मासाची अमावस्या उद्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी एक अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ असा राजयोग उद्या तयार होणार आहे ज्याचा सकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे.
Source link
उद्या अमावस्येच्या दिवशी बनणार पॉवरफुल 'राजयोग', 5 राशींचं नशीब पालटणार, प्रगतीचे नवे मार्ग होणार मोकळे; व्हाल मालामाल!