Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढणार? सरकारकडून मोठी अपडेट समोर – Marathi News | Oil Minister Explains Petrol & Diesel Prices To Fall Soon As Crude Oil Gets Cheaper
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संकेत दिले आहेत की, जर नुकतेच खरेदी केलेले कच्चे तेल कमी दरात भारतीय रिफायनरींमध्ये पोहोचले, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. जागतिक तेल बाजारात मोठे चढ-उतार होऊनही देशांतर्गत इंधनाच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. तेल विपणन कंपन्या (OMCs) अजूनही जास्त किमतीत खरेदी केलेल्या…