भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
संभाजीनगर : ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena) खासदारांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना उबाठा पक्षातील आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीलाही 4 आमदारांची अनुपस्थिती असल्याने चर्चा रंगली. मात्र, चारही आमदारांनी आपल्या अनुपस्थितीची कारणे दिली आहेत. आजच्या बैठकीत आमदार भास्कर जाधव हेही उपस्थित होते. मात्र, आजच शिवसेना सचिव…