त्यांना ताकदवान लोक नको, गुलाम लोकं पाहिजेत, बंडखोर संजय दिना पाटील यांचा पलटवार – Marathi News | They don’t want strong people; they want slaves – Rebel Sanjay Dina Patil’s reply to Uddhav Thackeray.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आज अखेर उबाटाच्या सहा बंडखोर खासदारांनी प्रवेश केला आहे. या यशवंतराव सेंटर येथे या बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. शिवसेनेत मला एका व्यक्तीचा प्रॉब्लेम होता. त्याचामुळे मी हा पक्ष सोडल्याचा…

Read More

पूर्ण दिवसाचे पैसे द्यायचे, पण चेक-इनची वेळ दुपारचीच का? हॉटेल इंडस्ट्रीच्या कमाईचं गणित! |

हॉटेल रूममध्ये चादर आणि उशांची कव्हर बदलणे, बाथरूम पूर्णपणे स्वच्छ करणे, नवीन टॉवेल लावणं, व्हॅक्युम क्लिनिंग करणं, नवीन साबण, शॅम्पू आणि पाण्याच्या बॉटल रूममध्ये ठेवणं, यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. Source link

Read More

धक्कादायक! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकालाच संपवलं, केजमध्ये तणाव, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Beed Crime News : भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडली आहे. विलास घुले असे मृत हॉटेल चालकाचे नाव आहे.  अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान काल दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केज परिसरात तणाव निर्माण झाला असून, आरोपींना तात्काळ अटक…

Read More

पेट्रोलियम कंपन्यांना मोठा नफा! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होणार? अहवालातून महत्वाची माहिती समोर

Petrol Price News :   जागतिक संकटाच्या काळात, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे तेल कंपन्यांचा किरकोळ नफा कमी झाला होता. आता, कच्च्या तेलाच्या किमती स्थिर झाल्याने आणि किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल न झाल्याने, कंपन्यांचा प्रति लिटर नफा आणखी चांगल्या पातळीवर सुधारला आहे. या सुधारणेमुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या प्रमुख देशांतर्गत तेल कंपन्यांच्या…

Read More

Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई

सेन्सेक्स-निफ्टीत पुन्हा तेजी,निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई Source link

Read More

रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद; फर्स्ट लूक आला समोर – Marathi News | Actress Dipali Sayyed first look as Rupali Chakankar has been revealed

दिपाली सय्यद यांचा या भूमिकेतील फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत अशी वेशभूषा, देहबोली आणि लूक पाहून अनेकांनी त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. Source link

Read More

6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा… – Marathi News | Anna hazare criticizes 6 rebel mps joining eknath shinde shiv sena

राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षांतरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे….

Read More

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 3 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कारण काय? | ठाणे बातम्या (Thane News)

Last Updated:Jun 22, 2026 8:14 PM IST बारवी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने एमआयडीसीने जिल्ह्यात आठवड्यातून तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. News18 ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अल निनोच्या प्रभावामुळे आणि मान्सून लांबल्याने ठाणे जिल्ह्यावर गंभीर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. त्यामुळे बारवी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने एमआयडीसीने जिल्ह्यात आठवड्यातून तीन…

Read More

5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna hajare) यांनी फडणवीस सरकारला इशारा दिला असून 5 जुलै रोजी आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. माहिती अधिकार कायद्यात (RTI) 12 जून 2026 रोजी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शासनाने हे बदल पूर्ववत न केल्यास आपण उपोषण करणार असल्यावर ठाम…

Read More

ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं

धाराशिव : ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश निश्चित केला आहे. तत्पूर्वी आज दिल्लीत मुंबईत आल्यानंतर या सर्वच खासदारांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर आणण्यात आले. येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व फुटीर खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश…

Read More