मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार? – Marathi News | Gokul gite likely to join eknath shinde shiv sena after nashik mlc election victory

विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहे. ही जागा शिवसेनेला सुटली होती, नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आता गोकुळ गिते यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता गोकुळ गिते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची…

Read More

शिंदेंच्या उमेदवाराला पाडून शिंदेसेनेतच प्रवेश, जाएंट किलर गोकुळ गितेंनी असा निर्णय का घेतला? चक्रावणारं कारण | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 22, 2026 4:52 PM IST Gokul Gite Join Eknath Shinde Shiv Sena: महाविकास आघाडीचा उमेदवार नसताना आणि सगळी गणिते महायुतीच्या बाजूने असतानाही, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत व्हावे लागल्याने दराडे कुटुंबात संतापाची भावना आहे. दुसरीकडे शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाडून जाएंट किलर गोकुळ गिते शिंदेसेनेतच प्रवेश करीत आहेत. गोकुळ गिते-एकनाथ शिंदे नाशिक : नाशिक विधान परिषद…

Read More

नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना

मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत नाशिक मतदासंघातील निकालामुळे चांगलीच रंगत आल्याचं दिसून आलं. कारण, महायुतीने नाशिक (Nashik) वगळता सर्वच्या जागांवर विजय मिळवत विधानपरिषद निवडणुकीत एकहातील आपला झेंडा फडकवला आहे. यापूर्वी, 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवल्यानंतर उर्वरीत 11 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यामध्ये, नाशिकमध्ये शिवसेना महायुतीने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. मात्र, येथे भाजपचे बंडखोर…

Read More

‘माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा…’ पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं

Crime News: एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी, त्याने आपल्या टीव्ही स्क्रीनवर एक चिठ्ठी ठेवली होती, ज्यात त्याच्या गुन्ह्यामागील हृदयद्रावक कारण उघड झाले आहे. पत्नीच्या असाध्य आजाराने व्यथित झालेल्या 30 वर्षीय दामूने आपल्या कुटुंबाची हत्या करून आत्महत्या केली. बांधकाम पर्यवेक्षक असलेला दामू, पत्नी निर्मला (25), मुलगा…

Read More

Pankaj Tripathi Brother Attack: अभिनेते पंकज त्रिपाठींच्या भावावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्रानं भोसकलं; नेमकं घडलं काय?

Pankaj Tripathi Brother Attack: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचे भाऊ बिजेंद्रनाथ तिवारी यांच्यावर बिहारमध्ये धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर पटणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. IANS ने रुग्णालयात पोहोचतानाचा व्हिडिओ शेअर करत सांगितलं…

Read More

आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ..; मराठी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट

'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता गुरू दिवेकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरूच्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे. गुरू दिवेकरच्या बहिणीचं निधन झालं आहे. जुईली असं त्याच्या बहिणीचं नाव असून तिच्यासोबतच्या आठवणी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात…

Read More

शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता… – Marathi News | Omraje tried to prevent Operation Tiger from succeeding claims Shiv Sena leader Ramdas Kadam

शिवसेना ठाकरे गटाचे 5 बंडखोर खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील थोड्याच वेळात शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. त्यानंतर या सर्व खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. हे सर्व 6 बंडखोर खासदार आजच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी ओमराजे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन…

Read More

शेवटच्या आठवड्यात मोठा धमाका! थिएटरमध्ये 130 कोटींची कमाई, आता ‘राजा शिवाजी’ची OTT वर गर्जना, आणखी काय रिलीज होणार? | मनोरंजन फोटोज

Last Updated:Jun 22, 2026 4:03 PM IST June Last Week OTT Release: घरबसल्या तुमचा वीकेंड रंगतदार करण्यासाठी मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी कंबर कसली आहे. या आठवड्यात थ्रिलर, अ‍ॅक्शन, ऐतिहासिक आणि कौटुंबिक विषयांवरील मनोरंजनाचा फुल्ल डोस प्रेक्षकांना मिळणार आहे. Source link

Read More

Shivsena : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; किती आमदार उपस्थित? अनुपस्थित आमदारांची कारणं काय? 

मुंबई : नऊ पैकी सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. या खासदार फुटीनंतर आता एकनाथ शिंदेंचा डोळा ठाकरेंच्या आमदारांवर आणि नगरसेवकांवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला विधानसभेच्या 20 पैकी 16 आमदारांनी उपस्थिती लावली. तर विधान परिषदेचे पाच आमदारही उपस्थित…

Read More

Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला

सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला Source link

Read More