ENG vs IND : टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 16 वर्षांच्या खेळाडूला संधी – Marathi News | Eng vs ind England announced 17th member squad for t20i series against india harry brook will lead marathi news
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला (India Tour Of England 2026) 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 टी 20i आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर आता 22 जून रोजी यजमान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी 20i मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे….