Jacob Bethell RCB IPL 2026 : क्वालिफायर सामन्यापूर्वी RCB संघाची ताकद झाली अर्धी, स्टार ओपनर अचानक लंडनला रवाना; नेमकं काय घडलं?

RCB Jacob Bethell Ruled Out Of IPL 2026 : गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. युवा फलंदाज जेकब बेथेल (Jacob Bethell) दुखापतीमुळे इंग्लंडला परतला आहे. त्याआधी संघाचा दुसरा स्टार ओपनर फिल सॉल्टही अद्याप पूर्णपणे फिट नसल्याने आरसीबीची चिंता वाढली आहे. मात्र, सॉल्ट क्वालिफायरमध्ये खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा…

Read More

Vidhan Parishad Election 2026: भंडारा – गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?

Vidhan Parishad Election 2026 Bhandara Gondia: भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापले आहे. संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं (Congress) या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “भाजप फक्त ईव्हीएममुळेच (EVM) जिंकतो, पण बॅलेट पेपरवर (Ballot Paper) आम्हीच बाजी मारणार,” असा थेट आणि मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

Read More

पुण्यातील टोळी युद्ध थांबेना, बालाजीनगर गोळीबाराबद्दल पोलिसांची मोठी माहिती, वनराज आंदेकरच्या.. – Marathi News | Police give big information about the shooting in Balajinagar Pune will investigate from the angle of Andekar gang

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळी युद्ध प्रचंड चर्चेत आहे. या टोळी युद्धामुळे पुण्यात भितीचे वातावरण आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर यांची भर चाैकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. फक्त गोळ्याच नाही तर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा कोयत्याने त्यांच्यावर असंख्य वार करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. पुण्यातील…

Read More

Weekly Horoscope: उद्यापासून नवा आठवडा पॉवरफुल, 6 ग्रहांची मोठी हालचाल, कोणाला लॉटरी? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम..साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 25 To 31 May 2026: उद्यापासून 25 To 31 मे 2026 हा आठवडा सुरू आहे, हा आठवडा अनेकांसाठी नशीब पालटणारा तसेच प्रगती करणारा ठरणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात ग्रहस्थिती बदलती असल्यामुळे अनेक राशींना नवीन अनुभव आणि संधी मिळू शकतात. या काळात सूर्य, बुध, मंगळ, शुक्र आणि राहू नक्षत्र बदलत आहेत. तर बुध…

Read More

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होतं रेखा यांचं अफेअर? मुलाने थेट सांगून टाकलं ,म्हणाला” ‘बाबा त्यांच्याकडे आकर्षित..’

Bollywood: बॉलिवूडच्या वर्तुळात  एकेकाळी अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अभिनेते  राज बब्बर (Raj Babbar) यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. इतकंच नाही तर रेखा राज बब्बर यांच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की त्या एकदा अनवाणी पायांनी त्यांच्या मागे धावत गेल्या होत्या, अशाही चर्चा रंगल्या होत्या. 80 च्या दशकात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर…

Read More

IPO मार्केटमध्ये पुन्हा बूम! दीपा ज्वेलर्स आणि कोटेक हेल्थकेअरच्या IPO ला ‘सेबी’ची मंजुरी – Marathi News | IPO Boom Returns SEBI Approves Deepa Jewellers and Kotek Healthcare IPO Launches

IPO मार्केटमध्ये पुन्हा बूम! दीपा ज्वेलर्स आणि कोटेक हेल्थकेअरच्या IPO ला ‘सेबी’ची मंजुरीImage Credit source: TV9 Network सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात मजबूत पकड असलेली दीपा ज्वेलर्स आणि फार्मा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात वेगाने विस्तार करणारी कोटेक हेल्थकेअर आपले शेअर्स बाजारात विक्रीसाठी काढणार आहेत. सेबीकडून मिळालेल्या मंजुरीमुळे या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे…

Read More

मोटोरोलाचे दमदार Moto Buds 2 इअरबड्स भारतात लाँच; किंमत 3000 पेक्षा कमी, फीचर्स काय? – Marathi News | Moto launches new earbuds with up to 48 hours of battery life and great bass

मोटोरोलाने Moto Buds 2 ट्रू वायरलेस स्टिरिओ इअरबड्स लाँच केले आहेत. तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या इअरबड्सची बॅटरी चार्जिंग केससह एकदा चार्ज केल्यावर 48 तासांपर्यंत टिकते, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये ड्युअल 11 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर सेटअप असल्याने हे इअरबड्स दमदार बेस देतात. चला तर मग मोटोच्या या उत्तम बेस असलेल्या इअरबड्सची किंमत आणि…

Read More

पितळेच्या भांड्यातील चहा खरोखरच अधिक चविष्ट? तज्ज्ञांनी सांगितले फायदे अन् काळजी – Marathi News | Does tea taste better in brass utensils experts opinion what needs to take care

पितळेच्या भांड्यातील चहा खरोखरच अधिक चविष्ट? Image Credit source: Instagram दरवर्षी २१ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’ साजरा केला जातो आणि या निमित्ताने चहाशी संबंधित अनेक पारंपरिक पद्धती पुन्हा चर्चेत येतात. भारतात चहा हा केवळ पेय नसून दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. सकाळची सुरुवात असो, पाहुणचार असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा चहाशिवाय अनेकांचे दिवस…

Read More

IPL 2026: शेवटच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात दोन खेळाडूंची एन्ट्री, असं करण्याचं कारण की… – Marathi News | IPL 2026 Mumbai Indians to add two players to squad before last match because of

आयपीएल स्पर्धेत पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या पर्वात निराशाजनक कामगिरी आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना मुंबई इंडियन्स संघाने संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे क्विंटन डिकॉक आणि राज अंगद बावा हे खेळाडू संघातून आऊट झाले आहेत. त्यांच्याऐवजी संघात दोन खेळाडू सहभागी केले आहेत. (PHOTO CREDIT- PTI) Source link

Read More

32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरीने दिला नकार, पण दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट, रिलीज होताच ठरलं सुपरहिट – Marathi News | Madhuri Dixit Rejected 32 Year Old Song channe ke khet mein

Madhuri Dixit : 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंजाम’ या चित्रपटातील ‘चने के खेत में’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या अफलातून उपस्थितीमुळे हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या सुपरहिट गाण्याबद्दल एक अत्यंत रंजक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. सुरुवातीला स्वतः माधुरी दीक्षित…

Read More