लाँचपूर्वीच iPhone 18 Pro चे फीचर्स, किंमत लीक, दमदार प्रोसेसरसह होणार बाजारात एन्ट्री
Apple च्या आगामी iPhone 18 Pro आणि Pro Max चे फीचर्स लाँचपूर्वीच लीक झाले आहेत. यामध्ये नवीन शक्तिशाली A20 Pro प्रोसेसर, अपग्रेड केलेला कॅमेरा आणि दमदार बॅटरी बॅकअप मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या या सिरीजमुळे स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ उडणार असल्याचे बोलले जात आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य:…