विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत महायुतीच्या गोटातून मोठी बातमी, एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा, हालचालींना वेग – Marathi News | Mahayuti mlc seat sharing dispute bjp shiv sena ncp meeting big update

विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. अशातच या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत. आज जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. यात 16 जागांवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र एका जागेसाठी दोन पक्षांनी दावा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जागावाटपाबाबत हालचालींना…

Read More

फेसबुकवरील मित्राचा विवाहितेवर वारंवार अत्याचार, शारीरिक संबंधांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणारा आरोपी जेरबंद

Mahad Crime: महाडमध्ये फेसबुकवरील मैत्री महिलेला खूप महागात पडली आहे. तिला वारंवार शारीरिक संबंधांसाठी ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: महाड तालुक्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, नुकत्याच अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच, आता पुन्हा एका विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत दीड…

Read More

‘भाजप विरोधकांच्या बाथरूममध्येही कॅमेरे लावेल…’; फोन टॅपिंगवरुन काँग्रेसच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, रश्मी शुक्लांचं नाव घेत फडणवीसांना केलं लक्ष्य!

Mumbai News: राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना फोन टॅप करत असल्याचा इशारा दिला आहे. यावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले असून आज काँग्रेसनही भाजपवर जोरदार टीका केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सध्या राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. बावनकुळेंनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या कार्यकर्त्यांना एक इशारा…

Read More

Numerology 24 May 2026: मूलांक 4 विचारांचा अतिरेक टाळा! जाणून घ्या, मूलांक शास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 24 May 2026: मूलांक 1, 3 सह या मूलांकासाठी मेहनत, नियोजन महत्त्वाचे आहे. मूलांक 2, 5 सह या जातकांसाठी बदल सकारात्मक, मूलांक 7, 9 सह या मूलांकासाठी कामात नशिबाची साथ असेल. या मूलांकांचा खर्च वाढेल तर या मूलांकासाठी प्रवास लाभदायक आहे. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 01 ते 09…

Read More

ऐश्वर्या राय लेकीसह निघाली कान्सला! ‘कान्स क्वीन इज बॅक’ आराध्याचा हात घट्ट धरून वेधले लक्ष दोघींच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

ऐश्वर्या राय बच्चन हिचा एअरपोर्ट लूक समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. तिच्या युनिक ब्लॅक जॅकेट आणि ओपन हेअरस्टाईलमुळे “कान्स क्वीन इज बॅक” अशा कमेंट्स ट्रेंड होत आहेत. Aaradhya Bachchan सोबतचा तिचा बॉन्डिंग क्षणही चाहत्यांच्या मनाला भावतो आहे. फोटो सौजन्य :- @योगेन शाह बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन म्हणून ओळख असलेली अभिनेत्री Aishwarya…

Read More

LSG vs PBKS : दिलदार सरपंच! पहिलं शतक ठोकत मॅच जिंकवली पण विजयाचे श्रेय संघातील तिघांना देऊन टाकलं, श्रेयस अय्यरने थेट नावं घेतलीत

Shreyas Iyer News : आयपीएलमध्ये लखनौचा पराभव करत पंजाबने आपले आव्हान प्ले ऑफमध्ये कायम ठेवले आहे. या सामन्यात शतक ठोकत संघाला विजय मिळवून देणाऱ्या कॅप्टन श्रेयस अय्यरने विजयाचे श्रेय संघातील खेळाडूंना दिले आहे. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयपीएल २०२६ मधील लखनौ आणि पंजाबमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पंजाबने विजय मिळवला…

Read More

Kabir Bedi On Rajiv Gandhi : ‘आम्ही एकाच शाळेत शिकलो, त्यांची हत्या सर्वात वाईट घटना’ राजीव गांधींच्या आठवणीत भावूक झाले कबीर बेदी

Kabir Bedi : सुप्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांनी एका मुलाखतीमध्ये राजीव गांधी यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी एका मुलाखतीमध्ये गांधी कुटुंबासोबतच्या आपल्या संबंधांबद्दल भाष्य केलं असून माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्यासोबत घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत कबीर…

Read More

इन्स्टाग्राम रील्सवर लाईक्स येत नाहीत? 5 सेटिंग्स आणि हॅक्स बदलून टाकेल तुमचं नशीब

इन्स्टाग्रामचे नवीन अल्गोरिदम आता रील्सच्या गुणवत्तेसोबतच युझरची प्रोफाईल सेटिंग आणि ॲक्टिव्हिटीला जास्त महत्त्व देते. जर तुमच्या रील्सवर लाईक्स आणि व्ह्यूज येत नसतील, तर अकाऊंटमधील काही छोट्या सेटिंग्स बदलून तुम्ही रील्सचा रीच वेगाने वाढवू शकता आणि तुमचे व्हिडिओ थेट व्हायरल लिस्टमध्ये आणू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर

Middle East Conflict न्यूयॉर्क: अमेरिका आणि इराण यांच्यातील करारासंदर्भातील चर्चेच्या फेऱ्या सुरुच आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात करार झालेला नाही. अमेरिका आणि इराण संघर्षाचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचं चित्र दिसत नाही. अमेरिका इराण विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका इराणवर मोठी कारवाई करण्याचे संकेत देत आहे….

Read More

रेखा झुनझुनवाला समर्थित हेल्थकेअर कंपनीने Q4 FY26 मध्ये नफा 44.2% वाढून 271 कोटी रुपयांवर पोहोचल्याची घोषणा केली, बोर्डाने 1 रुपयाचा लाभांश देण्याची शिफारस केली.

मुंबई : फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड चे शेअर्स शुक्रवारी 0.56 टक्के कमी होऊन प्रति शेअर रु. 961.90 वर बंद झाले, जे त्याच्या मागील बंदीच्या रु. 967.30 प्रति शेअर होते. स्टॉकने इंट्राडे उच्चांक रु. 975 गाठला, जो मागील बंदीपेक्षा जवळपास 0.8 टक्के वाढला. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु. 1,104.30 प्रति शेअर आहे आणि त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक…

Read More