भारताचे १ लाख येथे चक्क १ कोटी बनतात, कमी बजेटमध्ये करा परदेश दौरा, भारताशी आहे नाते… – Marathi News | Here, 100,000 Indian Rupees miraculously turn into 10 million—plan a budget friendly trip to Uzbekistan!

जर तुम्ही परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहात असाल परंतू बजेट पाहून जर विचार बदलत असाल तर आता काही अडचण राहणार नाही. भारताचे लोक कमी पैशात आतापर्यंत नेपाळ आणि भूतानची सफर करु शकत होते. परंतू एक देश असाही आहे की जेथे भारतीय लोक १ लाख रुपये घेऊन जातील तर तेथील करन्सीत ते एक कोटी रुपये होतील. तसे…

Read More

MI vs RR : राजस्थानची विजयासह प्लेऑफमध्ये धडक, मुंबईचा 30 धावांनी धुव्वा, पलटणचा पराभवाने शेवट – Marathi News | Mi vs rr ipl 2026 rajasthan royals won by 30 runs against mumbai indians and qualify for playoffs at wankhede stadium

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने होम टीम मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 रन्सपर्यंतच पोहचता आलं. राजस्थान रॉयल्सने यासह…

Read More

58 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याच्या शूटिंगवेळी गाणं ऐकून रडलेला हिरो, आजही गाणं ऐकताना रडतात प्रेक्षक

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हटलं की, कानावर सर्वप्रथम पडतात ती त्या काळातील अजरामर गाणी. आजच्या डिजिटल युगातही अनेक जुनी गाणी रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत. अशाच सदाबहार गीतांपैकी एक म्हणजे 1968 साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील ‘दिल के झरोखे में तुझको बिठाकर…’ हे गाणं. हे गाणं ऐकल्यानंतर आजही अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू येतात. प्रेम, विरह आणि मनातील…

Read More

ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा! TMC च्या बालेकिल्लात भाजपचा झेंडा, बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी – Marathi News | Bjp wins falta assembly seat in west bengal big blow to mamata banerjee tmc

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देबांग्शु पांडा यांनी मोठा विजय मिळवला आहे. ही जागा यापूर्वी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला होती, मात्र आता यावर भाजपने झेंडा फडकवला आहे. या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले…

Read More

मुलाची ओळख दाखवत सेवानिवृत्त शिक्षकाला दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुबाडलं, धक्कादायक घटनेनं खळबळ

ahilya nagar crime: सध्या मिरजगावमधील या चोरीच्या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मिरजगाव : दिवसाढवळ्या सेवानिवृत्त शिक्षकाला फसवून निर्जनस्थळी नेत चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १८) सकाळी घडली. सीना कालव्याजवळील बावडकर पट्टी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवर बसवले अन्… शल्यचिकित्सक डॉ….

Read More

मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीस-मनोज जरांगे पाटील दिसणार एका मंचावर, मराठा आरक्षणानंतर पहिल्यांदा एकत्र येण्यामागचं कारणही आहे खास….

Devendra Fadanvis manoj jarange patil: मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे मनोज जरांगे पाटील आता फडणवीसांबरोबर एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान उपोषण करताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा अनेकांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना जरांगे पाटलांनी अनेकदा जहरी शब्दांचाही वापर…

Read More

Purushottam Maas Katha: दुर्वासा ऋषींचा इशारा! पुरुषोत्तम मासाचा अपमान केल्यावर काय घडले?

Adhik Maas Story: सूतजी सांगतात की, मेधावी ऋषींच्या कन्येला भेटण्यासाठी महान तपस्वी ऋषी दुर्वासा आले. त्यांनी कन्येची व्यथा ऐकून तिला पुरुषोत्तम मासाच महिमा सांगितला, पण त्या कन्येच्या मनात काही शंका निर्माण झाली. याबद्दल सविस्तर वाचूया पुरुषोत्तम मास माहात्म्य दहावा अध्याय! जेव्हा त्या दुःखी कन्येने महर्षी दुर्वासा ऋषींसमोर आपले दुःख व्यक्त केले, तेव्हा त्या दयाळू ऋषींनी…

Read More

किचन टाइल्सवरील ग्रीस आणि तेलाचे डाग काढण्याचे सोपे घरगुती उपाय

स्वयंपाकघर म्हणजे घरातील सर्वात जास्त वापरले जाणारे आणि सर्वात पटकन घाण होणारे ठिकाण. रोजच्या स्वयंपाकामुळे तेल, मसाले, वाफ आणि अन्नाचे कण किचनच्या स्लॅबवर व टाइल्सवर चिकटतात. कालांतराने हे डाग कठीण होतात आणि साध्या पाण्याने निघत नाहीत. विशेषतः तेलकट आणि ग्रीसचे डाग काढणे खूपच अवघड वाटते. पण योग्य घरगुती उपाय वापरले तर हे काम सोपे होते….

Read More

भर कार्यक्रमात राम चरणकडून जसप्रीत बुमराहबाबत मोठी चूक घडली; त्यानंतर रात्री माफीही मागावी लागली

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता राम चरणने नुकतेच त्याच्या ‘पेड्डी’ चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात एक मोठी चूक केली. रामचरणने क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहचा उल्लेख फुटबॉलपटू म्हणून केला, ज्यामुळे चाहते थक्क झाले. मात्र, त्याने आणखी एक मोठी चूक केली, त्याने भोपाळच्या लोकांना चुकून बिहारी म्हणून ओळखले. राम चरणच्या या दोन चुकांमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. नेमकं काय…

Read More

Ganesh Shinde : कार्यक्रमावरून घरी येताना लोकप्रिय गायकांचा अपघात; एकाला दुखापत, दोघींवर शस्त्रक्रिया; पोस्ट करत दिली माहिती

Singer Ganesh Shinde Accident : सुप्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला असून वेळीच गाडीतील एअरबॅग्स उघडल्यानं मोठा अनर्थ टळला. गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि…

Read More