मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) 17 जागांसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये, अनेक ठिकाणी पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत आपले अर्ज भरले. त्यामुळे, निवडणुकीत (Election) मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून पुढील दोन दिवसांत अंतिम निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. कारण, अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 जून रोजी संपुष्टात…