एअरटेलचा 199 रूपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या अधिक फायदे – Marathi News | Airtel cheapest recharge plan with 28 days validity at Rs 199 know more benefits
तुम्ही जर एअरटेल प्रीपेड सिम वापरत असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किमतीमुळे त्याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या खिशाला पडत आहे.त्यामुळे प्रत्येकजण परवडणारे प्लॅन्स शोधत आहे. अशातच आज आम्ही 200 रूपयांपेक्षा कमी किमतीचा आणि 28 दिवसांच्या वैधतेचा एक उत्तम प्लॅन शोधला आहे. अशातच ज्यांना जास्त डेटा वापरण्याची गरज भासत नाही त्यांच्यासाठी…