Horoscope Today 6 July 2026 : आजचा सोमवार ‘या’ 7 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथ करतील संकट दूर, इच्छापूर्तीचा दिवस, 12 राशींचे आजचे राशीभविष्य


Horoscope Today 6 July 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 6 जुलै 2026, आजचा वार सोमवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मध्यस्थांची मदत घेऊन काही कामे पुढे सरकवावी लागतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरीमध्ये स्वतःच्या मताप्रमाणे वागताना वरिष्ठांचा विचार न केल्यामुळे संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

स्वतःच्या मताशी ठाम राहिल्यामुळे इतरांचा रोष ओढवून घ्याल महिला घरामध्ये शिस्तीचा बडगा जास्त दाखवतील.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

एखाद्या माणसाचे वागणे पटले नाही तर त्याची जाणीव लगेच न देता वेळ आल्यानंतर उत्तम समज त्या माणसाला द्याल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

विमा एजंटचे काम करणाऱ्या लोकांना फायदा मिळेल कामे वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करा. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

वडिलोपार्जित इस्टेट वर हक्क सांगण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

व्यवसायामध्ये खूप कष्ट करून सुद्धा म्हणावा असा लाभ न मिळाल्यामुळे थोडे नाराज व्हाल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

अति चांगल्या वागणुकीचे तोटे सुद्धा सहन करावे लागतील. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

ज्यांना उपासना मार्गाची आवड आहे त्यांना तशा संधी मिळून अध्यात्मिक उन्नती साधाल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आर्थिक परिस्थिती सुधारेल मुलांच्या वागणुकीमुळे त्रस्त व्हाल व काही ठोस निर्णय घ्याल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

महिलांचा चैनीकडे कल राहील जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल दरारा निर्माण कराल. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

ज्यांना मुळव्याध उष्णतेचा विकार आहे त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                          

Shadashtak Yog 2026 : सावधान! 13 जुलैला बनतोय भयानक डबल षडाष्टक योग; 12 पैकी 4 राशींवर येणार संकट, आत्ताच घ्या ‘ही’ काळजी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *