Raj Thackeray: ‘देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच’, फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Raj Thackeray on Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेतच, अशी जळजळीत टीका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. ठाकरे गटातील फुटीर खासदार- आमदारांबाबत बोलताना त्यांनी हे मत मांडले….