Rohit Pawar: कपडे बदलावे अशी पार्टी बदललायला… रोहित पवारांची सचिन अहिरांवर सडकून टीका – Marathi News | Ncp sharad pawar faction mla rohit pawar criticises sachin ahirs switch to eknath shindes shiv sena

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहे. आधी सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकला. त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावर संमिश्र प्रतिक्रिया…

Read More

भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, ‘वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..’

India Pakistan Relation: भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी, दोन्ही देशांतील 117 प्रमुख व्यक्तींनी पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र लिहून, दक्षिण आशियामध्ये शांतता आणि विकासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडण्याचे आवाहन केले आहे. या 117 व्यक्तींमध्ये माजी अधिकारी, सामाजिक आणि राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. भारताकडून जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला,…

Read More

Raj Thackrey : मोदी नावाचा पत्ता, तो एकदा निसटला की… राज ठाकरे यांनी भाजपला सुनावलं; सत्ता गेल्यावर भाजपलाही… – Marathi News | MNS Chief Raj Thackeray Slams Defection Politics: Warns BJP of Future Consequences

देशातील राजकारण भयानक आहे. घाणेरडं आहे. याचा भविष्यात भाजपला त्रास होणारच आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. आताची कृती भविष्यात काय पायंडा पाडतो याचं भान राजकारण्यांना नसेल तर.. कुठे नेणार आहोत देश? असा सवाल विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर कडाडून टीका केली आहे. नरेंद्र मोदी नावाचा एक पत्ता आहे, तो…

Read More

Mumbai Rain Red Alert: मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rain Red Alert: मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई परिसरात पावसाच्या जोरदार सरी (Rain) बरसत आहेत. अशातच आता हवामान खात्याने आणखी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात काही ठिकाणी पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबईला तीन तासांसाठी…

Read More

ठाकरेंचा खास आमदार शिंदेंच्या मंत्र्यासोबत, लवकरच आणखी मोठा धक्का? फोटो तुफान व्हायरल! – Marathi News | Uddhav thackeray ubt mla pravin swami shared photo with pratap sarnaik went viral on social media

Uddhav Thackeray MLA Pravin Swami : राज्याच्या राजकारणात अशा काही घटना घडल्या आहेत की कधी काय होईल हे सांगता येत नाहीये. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा सहा खासदार बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झाले. त्यानंतर ठाकरे गटाचेच नेते तथा ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश…

Read More

Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!

मुंबई :  गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर येथे काल (मंगळवारी, ता 30) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड उन्मळून (Tree Collapse) पडल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत (chembur tree collapse) एका ११ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे. अशातच मुंबईतील झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर…

Read More

Explained : तुम्ही स्वत:च बोललात आदित्य ठाकरे म्हणून.. हेच कळलं असतं तर राणे, शिंदे सोडून गेले नसते – Marathi News | Uddhav Thackeray ubt mps spilt aaditya Thackeray Eknath shinde shivsena sachin ahir Maharashtra politics Narayan rane

मागच्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राच राजकारण तापलं आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी घडतायत. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु आहे. विरोधी पक्ष शिल्लक राहणार की नाही? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कॅरमबोर्डवर स्ट्रायकरने डाव फोडल्यानंतर सोंगट्या जशा वेगळ्या होतात तसा उद्धव ठाकरे गट फुटत आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले सहा खासदार फुटले. चार वर्षांपूर्वी 2022 साली…

Read More

देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, ‘इंडिया’ आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश

23 political parties Letter to Chief Justice over SIR: देशातील 23 विरोधी पक्षांनी देशाच्या सरन्यायाधीशांना एक संयुक्त पत्र लिहून, निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनावर (एसआयआर) आणि निवडणुकीशी संबंधित इतर मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप केला आहे. हे पत्र 8 जून रोजी झालेल्या ‘इंडिया’ आघाडीतील 25 विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर…

Read More

उद्धव ठाकरेंची साथ हा बडा नेता सोडणार? थेट पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे.. – Marathi News | MLA Sunil Shinde made significant statement regarding the issue of rebellion within Uddhav Thackeray party

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठे सुरंग लावले. थेट एकाच वेळी तब्बल 6 खासदारांनी ठाकरे गटातून बंड केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत दावा केला. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना दणका दिला. ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची…

Read More

Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं

Raj Thackeray: जगाचा इतिहास सांगतो की, जेव्हा सत्ताधारी समोरचे विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच (स्वतःच्याच पक्षात) दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात. ही विरोधक निर्माण होण्याची प्रक्रिया आता भाजपमध्ये सुरू झाली असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले राजकारण खूप घाणेरडे, भयानक आणि गलिच्छ असल्याचे ते म्हणाले….

Read More