Explainer : आमदारांना 50 -50 कोटींची ऑफर, तामिळनाडूत सरकार पाडण्याचा कट उधळला, थलपतीला जे जमलं ते ठाकरेंना का नाही? – Marathi News | Explainer MLAs offered 50 crore each plot to topple the Tamil Nadu government foiled why couldnt Uddhav Thackeray achieve what Vijay Thalapathy did
टीव्हीकेचं सरकार पाडण्याचा प्रयत्न Image Credit source: टीव्ही 9 मराठी तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सर्वात जास्त 107 जागा मिळाल्या, त्यानंतर थलपती विजय यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन तामिळनाडूनमध्ये सरकार स्थापन केलं,…