पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
रायगड : मुंबई, कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार (Rain) पाऊस पडला असून अनेक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. रायगड जिल्ह्याच्या खालापूरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या 3000 सिलेंडरच्या टाक्या वाहून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पाताळगंगा नदीमधून (River) वाहून जाणारे सिलेंडर नागरिकांनी गोळा केल्याचा प्रकारही समोर आला आहे. सिलेंडरच्या टाक्या सापडलेल्या व्यक्तींना पुन्हा…