सत्तारांच्या युती तोडण्याच्या विधानावर महाजनांचा पलटवार, म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’ – Marathi News | Girish mahajan comment on abdul sattar alliance break statement read details

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलेले आहे. महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे मित्रपक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपसोबत युती…

Read More

Ghabadkund Trailer: अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; ‘घबाडकुंड’ चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?

Ghabadkund Trailer: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. आता अशाच एका आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह ‘घबाडकुंड’ सिनेमा (Ghabadkund Film) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांची…

Read More

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, 5 आमदारांसह एका खासदारासोबत महत्त्वाची खलबतं – Marathi News | Eknath shinde calls immediate meeting with 5 mlas and one mp on sambhajinagar politics

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारीवरून अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी पहायला मिळत आहे. जागावाटपाच्या वेळी शिवसेनेने जास्त जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या…

Read More

काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद

अमरावती : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी विधानपरिषद निवडणुकांसाठी (Election) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज जिल्हाधिकारी (Amravati) कार्यालयातून संबंधित अर्जाची छाननी करण्यात आली. त्यामध्ये, अनेक उमेदवारांचे अर्ज आज बाद झाले असून काही दिग्गज उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, काही ठिकाणी दिग्गज उमेदवारांचाच अर्ज बाद झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर…

Read More

अब्दुल सत्तार आधी नाराज, आता थेट म्हणाले मी काँग्रेसच्या… शिवसेनेत मोठी खळबळ, चर्चेला उधाण! – Marathi News | Abdul sattar said will meet to eknath shinde cant say what will happen in future after congress leader meeting

Abdul Sattar : विधानपरिषदेच्या निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. छत्रपती संभाजी नगर-जालना या मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी समोर येत भाजपातील स्थानिक नेतृत्त्वावर गंभीर आरोप केले…

Read More

माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले

मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan parishad) अनुषंगाने महायुतीतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना आपल्याकडे मागत असताना, ती जागा भाजपला देण्यात आली. त्यावरुन, येथील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul sattar) चांगलेच संतापले आहेत. सत्तार यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली असून दोन्ही शिवसेनेनं एकत्र येण्याची गरजही व्यक्त केली. त्यावरुन, आता राजकीय वातावरण तापलं…

Read More

ऑल पिक्चर क्लिअर… कोण लढतंय कुणाविरोधात? यादी आली समोर; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना – Marathi News | Mlc election 2026 mahayuti vs mahavikas aghadi candidates list of all 17 seats

संपूर्ण राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातली 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या कोणता उमेदवार कुणाच्या विरोधात रिंगणात आहे, याची यादी समोर आली…

Read More

Supriya Sule and Arun Lakhani: अरुण लखानी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे

Supriya Sule and Arun Lakhani: भाजपने चंद्रपूर–गडचिरोली– वर्धा  या विधानपरिषदेच्या जागेवरुन उद्योगपती अरुण लखाणी यांना उमेदवारी दिली होती. अरुण लाखानी हे शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. सध्याच्या राजकारणात शरद पवार गट आणि भाजप (BJP) हे परस्परविरोधी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अरुण लखाणी (Arun Lakhani) यांच्या कुटुंबीयांनी अलीकडेच…

Read More

अजित पवार काय बोलले ते खोडून काढायचं पाप काही लोकांनी केले, सुप्रिया सुळे यांचा मोठा आरोप, थेट.. – Marathi News | MP Supriya Sule criticizes the government on the issue of increased crime in Pune

विधान परिषदेच्या निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात बैठकीसाठी पोहोचल्या. पुण्यातून पवारांच्या पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यादरम्यान सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात पोहोचल्या. पत्रकारांसोबत संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतंय. यावर आम्ही सातत्याने महाविकास आघाडी म्हणून नाही तर पुण्यावर…

Read More

मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) 17 जागांसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये, अनेक ठिकाणी पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत आपले अर्ज भरले. त्यामुळे, निवडणुकीत (Election) मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून पुढील दोन दिवसांत अंतिम निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. कारण, अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 जून रोजी संपुष्टात…

Read More