विधान परिषदेसाठी घोडेबाजाराच्या चर्चा असताना नाशिकचे उमेदवार गोकुळ गीते यांचा ऑफरबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट – Marathi News | Nashik Vidhan parishad candidate Gokul geete will today meet Eknath shinde claim offers coming to him for withdrawl bjp shivsena Narendra darade
नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. दोन-दोन मंत्री गोकुळ गीते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते निवडूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. गोकुळ गीते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. पण मुख्यमंत्री दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे गोकुळ गीते आता उपमुख्यमंत्री…