Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, ‘आता हे अधिकृत कबूल करायला हवं…’
Ambadas Danve on Operation Tiger: लोकसभेची निवडणूक होऊन दोन वर्ष झाले आहेत. या दोन वर्षात अशी चर्चा आहे. शिवाय महिन्याला, दर दोन महिन्याला अशी चर्चा होतच असते. काही खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असतील, तर काही तर उघड उघड बोलत आहेत. आम्हालाही सर्व माहित आहे. मात्र दर महिना दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा…