Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?

Shivsena Opration Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 2022 मध्ये तब्बल 40 आमदारांना सोबत घेत अखंड शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं. यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. या 6 खासदारांनी वेगळा गटही स्थापन केला आहे आणि तसं पत्र…

Read More

राजकारणातून सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या या 2 खासदारांनी बिघडवला एकनाथ शिंदे यांचा गेम? थेट सहीच.. – Marathi News | Shiv Sena Thackeray faction has claimed that MP Omraje Nimbalkar and Sanjay Dina Patil did not sign the letter submitted to the Lok Sabha Speaker

महाराष्ट्राच्या राजकारणत मोठी खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यांनी तसे पत्र देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. ज्यानंतर दिल्लीत घडामोडी वाढल्या. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 6 खासदारांसोबत बैठक घेतली. हे खासदार दिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्याचे…

Read More

US Iran Peace Deal MOU: अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले ‘It’s signed’

US Iran Deal MOU : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Iran President Masoud Pezeshkian) यांनी दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर (एमओयू) औपचारिकपणे स्वाक्षरी केली आहे. अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून हा करार तात्काळ…

Read More

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागा बिनविरोध, जाणून घ्या सर्व अपडेट.. – Marathi News | Vidhan Parishad Election 2026 Voting is taking place today for 11 of the 16 Legislative Council seats in the state

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे बघायला मिळाले. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात आला. अनेक उमेदवारांची समजूत काढून अर्ज मागे घेण्यास लावण्यात आले. बिनविरोध निवडणुकीसाठी महायुतीने कस लावली. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. 6 ठिकाणी अगोदरच बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे आज 11 ठिकाणीच मतदान होईल. मतमोजणी…

Read More

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती

Vidhan Parishad Election 2026: राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान (Vidhan Parishad Election 2026) पार पडणार आहे. मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ लगावला आहे. या अकरापैकी तब्बल सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. विधानपरिषदेच्या…

Read More

पुण्यातील चार्टर विमानात कोण कोण, धक्कादायक माहिती पुढे, 6 खासदारांसोबत थेट.. सुषमा अंधारेंच्या दावा.. – Marathi News | Shiv Sena leader Sushma Andhare has revealed the names of those who arrived in Pune via chartered flight

शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत आहे. शिवसेनेचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे हे 6 खासदार दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे 6 खासदार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून हे खासदार स्वतंत्र…

Read More

Shivsena: ठाकरेंच्या खासदारांना फोडण्यामागचा चेहरा कोण? कुणाच्या नावावर विमाने बुक? मोठी माहिती उघड – Marathi News | Who Is Behind the Bid to Poach Thackeray MPs Private Jet Booking Details Revealed

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेImage Credit source: Tv9 Network महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या खासदारांना फोडण्याच्या प्रयत्नात मोठा घडामोडी घडत असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे. काही खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी…

Read More

सर्वात मोठी बातमी! बंडखोर खासदार मूळ शिवसेना असल्याचा दावा करणार? पडद्यामागच्या मोठ्या हालचाली काय? – Marathi News | Rebel MPs Set to Claim Thackeray Faction UBT Group and Symbol at Stake

तब्बल चार वर्षानंतर ठाकरे गटा पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. हे सहाही खासदार केव्हाही वेगळं होण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता बळावली आहे. हे खासदार संसदेत आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा खासदारांना आपणच मूळ शिवसेना असल्याचा…

Read More

लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं…रोहित पवार यांचा घणाघाती हल्ला – Marathi News | MLA Rohit Pawar made significant statement regarding the 6 MP from the Shiv Sena Thackeray faction leaving the party

शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाचे 6 खासदार दाखल होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरीही दिली. काल रात्रीच ही प्रक्रिया पार पडली. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्षांची भेट राजस्थानमध्ये घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे नेतेही दिल्लीत आहेत. शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत…

Read More

Omraje Nimbalkar: ओमराजे गद्दारी करू नका… सोशल मीडियावरून नेटकऱ्यांची हाक; व्हिडिओही शेअर – Marathi News | Omraje Nimbalkar Do not Betray Public Warns Dharashiv MP Amidst Thackeray Faction Exit Talks

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. विशेष म्हणजे ओमराजेंना बंडखोरी करण्याच्या बदल्यात मंत्रिपद मिळणार आहे. शिवाय त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्याचं अमिषही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियातही या बंडाचे पडसाद उमटले आहेत. या बंडावर सोशल मीडियातून संमिश्र…

Read More