मोठी बातमी! ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संर्पकात? ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक – Marathi News | Uddhav Thackeray call meeting of MPs at Matoshree residence Operation Tiger discussed
उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक Image Credit source: टीव्ही 9 मराठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील अनेकदा बोलताना ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता…