तुमचा पक्ष आमच्यात विलिन करा, शरद पवारांना कुणी दिली ऑफर? म्हणाले, आमचा पक्ष मोठा भाऊ… – Marathi News | Who Offered Sharad Pawar a Party Merger Dharamraobaba Atram Makes Big Political Pitch

सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. विविध घडामोडी समोर येताना दिसत आहेत. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रस्ताव काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या पक्षाला मिळाला असल्याचा दावा केला जात…

Read More

Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन

शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी Source link

Read More

माझ्याकडून असे कधीही होणार नाही… मनोज जरांगे पाटील बोलले स्पष्टच, थेट म्हणाले, मराठा समाज.. – Marathi News | Manoj Jarange Patil is currently on a tour of Kolhapur and has made a major statement regarding Maratha reservation

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. अंबाबाईचे दर्शन जरांगे यांनी घेतले. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले. जरांगे पाटील यांनी म्हटले की, लवकर पाऊ पडू दे… बळीराजा सुखी होऊ दे.. बॉम्बे संस्थेचे गॅझेट, सातारा संस्थानाचे गॅझेट, कोल्हापूर, मिरज, आैंध आणि पुणे हे पूर्वीपासून सांगतो की, हे घेतलेच पाहिजे, कुठल्याही…

Read More

Gold Silver Price: अमेरिका-इराण युद्ध थांबताच चित्र फिरलं, सोने-चांदी दरात मोठी वाढ, एक तोळा सोन्याचा आजचा भाव किती?

Gold Silver Price: गेल्या अनेक दिवसांपासून इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्ध आता थांबले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता कराराचा (Iran America Deal) मसुदा निश्चित झाला असून 19 जानेवारीला त्यावर जिनिव्हा येथे स्वाक्षरी केली जाईल. त्यामुळे संपूर्ण जगाला वेठीला धरणारे हे युद्ध संपुष्टात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच युद्ध संपल्याच्या बातमीने आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवली…

Read More

Jain White Line Controversy MNS: पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल

Sandeep Deshpande on Jain White Line: पांढऱ्या पट्टीमुळे जमीन थंड राहते, हे विज्ञान इतकी वर्षे जैन समाजाला माहिती नव्हते का? आताच अचानक या विज्ञानाचा उगम कसा झाला?, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांध्ये जैन मंदिरं (Jain Temple) आणि लोकवस्ती असलेल्या परिसरांमधील रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर…

Read More

Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज Source link

Read More

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट

US Iran Peace Deal  नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे.  दोन्ही देशांमध्ये बराच काळ प्रलंबित असलेल्या शांतता करारावर सहमती झाली आहे. या डीलची घोषणा करताना ट्रम्प यांनी  होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री खुली केली जाईल आणि अमेरिकन नौदलानं केलेली नाकाबंदी देखील मागं घेतली जाईल असं जाहीर केलं….

Read More

Sayoni Ghosh : ‘मेरे दिल में है काबा और..’ हे गाणं गाऊन बंगाल निवडणूक गाजवणाऱ्या सयानी घोषची पलटी, ममता बॅनर्जी यांना धक्का – Marathi News | Lok sabha 20 tmc mp split sayoni ghosh in rebels against mamata Banerjee west Bengal politics

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. कुठल्याही निवडणुकीपेक्षा ही परीक्षा खूप मोठी आहे. कारण जो तृणमुल काँग्रेस पक्ष त्यांनी बनवला, त्याचे डोळ्यासमोर तुकडे पडत चालले आहेत. आधी तृणमुल काँग्रेस विधिमंडळ पक्षात फूट पडली. 55 पेक्षा जास्त आमदारांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला. आता टीएमसी…

Read More

Congress : फॉर्म भरताना घोडेबाजार होणार होता हे तुम्हाला समजलं नाही का? काँग्रेस नेत्याचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल – Marathi News | Pune Congress leader Arvind shinde on vidhan parishad election sharad pawar ncp supriya sule mva Maharashtra politics

विधान परिषद निवडणुकीच्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात माघार घेतली. हा निर्णय पुणे काँग्रेसमध्य अनेकांना रुचलेला नाही. त्यांच्या मनात या बद्दल नाराजी आहे. पुणे शहराचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या बोलण्यातून ती नाराजी स्पष्टपणे जाणवली. शरद पवार यांच्या माघारीमुळे पुणे विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत…

Read More