Omraje Nimbalkar : ओमराजेंचा दशक्रियाविधी…त्याला फटकावणार..एकनाथ शिंदेंना मुलं होत नाहीत..ठाकरे गटाकडून उघड धमकी – Marathi News | We will hit Omraje Nimbalkar he have to pay price Uddhav Thackeray faction district leader Pratap Chavan warn slam eknath shinde

महाराष्ट्राच्या राजकारणाची पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरु आहे. त्याला कारण आहे, उद्धव ठाकरे गटातील फूट. उद्धव ठाकरे यांच्या गटातील 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करणार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. पण अजून त्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. काल उद्धव ठाकरे गटाने व्हीप जारी…

Read More

Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्या संजय दिना पाटलांच्या लेकीचं बुचकाळ्यात टाकणारं ट्विट, नगरसेविका राजोल पाटील कोणत्या गटात?

Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांची लेक आणि ठाकरे गटाकडून नगरसेविका असलेल्या राजोल पाटील यांच्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण केला आहे. संजय दिना पाटील (MP Sanjay Dina Patil) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांची मुलगी…

Read More

Shivsena UBT Spilt : ठाकरे गटाचे फुटलेले सहा खासदार कधी समोर येणार? शिंदेंच्या शिवसेनेत कधी प्रवेश होणार, माहिती आली समोर – Marathi News | On shivsena vardhapan din Uddhav Thackeray UBT Rebel mps enter in eknath shinde shivsena jalgaon party mla kishor patil claim

उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. आज ठाकरे गटाने दिल्लीतील संसदेच्या पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित राहिले.भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, नागेश अष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि संजय पाटील ही फुटलेल्या सहा खासदारांची नावं आहेत. ठाकरे गटातील या फुटीनंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा जळगावचे…

Read More

ठाकरेंच्या खासदारांनंतर थेट फुटणार शरद पवार गटातील तब्बल इतके खासदार, थेट तारीखही पुढे.. – Marathi News | Claim that 5 MP from the Sharad Pawar faction of the NCP are breaking away comes as blow to Sharad Pawar

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. राज्यातील राजकारणात भूकंप आला. हेच नाही तर या खासदारांनी स्वतंत्र गट देखील तयार केला. त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. ही शिवसेनेत मोठी खिंडार आहे. दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. ठाकरे गटातील हे 6 खासदार आजच शिवसेना…

Read More

Mumbai BEST bus Strike: मुंबईत बेस्टच्या बेमुदत संपाला सुरुवात, सकाळच्या वेळेत नागरिकांचे हाल, रस्त्यावर प्रचंड गर्दी

Best Strike: मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन समजली जाणारी बेस्ट सेवा काल (18 जून) मध्यरात्री 12 वाजेपासून ठप्प झाली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीकडून संपाची (BEST employees strike) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनीवर त्याचा परिणाम होणार असून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्टचे 23 हजार कर्मचारी संपावर गेल्याने…

Read More

ओमराजे निंबाळकर यांना जोरदार दणका, उद्धव ठाकरेंची साथ सोडणे महागात, थेट 15 हजार.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar has suffered major setback even before joining the Shinde faction of the Shiv Sena

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्याकरिता आहे. आजच हे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेना ठाकरे गट दुसऱ्यांना फुटला आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा…

Read More

Operation Tiger UBT Shivsena MP Sanjay Jadhav: बंडू जाधवांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, शिवसेना वर्धापनदिनी पोस्टवरुन मशाल गायब, म्हणाले, ‘अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व!’

Operation Tiger UBT Shivsena MP Sanjay Jadhav: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेले ठाकरे गटाचे  परभणी लोकसभा मतदारसंघातील खासदार बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी आता आपली निष्ठा एकनाथ शिंदेंच्या चरणी असल्याचे स्पष्ट केले आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यासाठी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाचे दोन स्वतंत्र मेळावे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर फुटीर…

Read More

तुमच्यासारख्या नेत्यांमुळेच… खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाचा ठाकरे गटातील नेत्यावर संताप, थेट.. – Marathi News | Shiv Sena MP Nagesh Patil Ashtikar son Krishna Ashtikar criticized Sushma Andhare

शिवसेना ठाकरे गटाला सोडून 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यांनी वेगळ्या गटाचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेना ठाकरे गटाला तब्बल 6 खासदार सोडून जात असल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केल्याने मोठा झटका बसला. 19 जूनला हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे, तशी सूत्रांची…

Read More

ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडताच ठाकरेंच्या शिवसेनेला पहिला मोठा धक्का, थेट धाराशिवच्या.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar rebellion party workers from the Dharashiv Thackeray faction avoided attending the gathering held in Mumbai

शिवसेना ठाकरे गटाला राम राम करून थेट 6 खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. काल दिल्लीमध्ये याबाबतच्या अनेक घडामोडीही घडताना दिसल्या. थेट लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी पत्र लिहिले. स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. शिवसेना ठाकरे गटाला खासदार फुटीची भनक लागताच…

Read More