मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सातवा खासदारही फुटला? थेट मंत्रिपदाची मागणी? – Marathi News | Big blow Uddhav Thackeray seventh MP has also rebelled Ramdas Kadam makes a big claim
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का? Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात रविवारी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला प्रत्यक्षात…