वाय प्लस सुरक्षा म्हणजे काय ? x, y, z प्लस सुरक्षेची ए टू झेड माहिती वाचा.. – Marathi News | What is Y Plus security? A to Z information on X, Y, and Z Plus security.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुसऱ्यांदा फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टागयर सुरु केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे लोकसभेत निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना गळाला लावले आहे. या खासदारांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना भूमिगत राहावे लागत आहे. अनेक खासदार गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागरिकांच्या भावना अत्यंत संतप्त…