अखेर श्रीकांत शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, खासदार बंडखोरीवर सगळं सांगितलं; म्हणाले, फक्त दोन दिवस… – Marathi News | Shrikant shinde first comment on uddhav thackeray shivsena split and six mp revolt

Shrikant Shinde on UBT MP Revolt : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात बंडखोरी झाली आहे. यावेळी एकूण सहा खासदारांनी बंड केलं आहे. या बंडखोरीनंतर आता राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. सहा खासदारांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतलेला असला तरी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची अद्याप घोषणा झालेली नाही. या खासदारांचा प्रवेश सोहळा काही दिवस लांबल्याचे सांगितले जाते….

Read More

Share Market : शेअर बाजारात ‘या’ शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?

मुंबई : शुक्रवारी,भारतीय इक्विटी बेंचमार्कने आठवड्याचा शेवट सकारात्मक क्षेत्रात केला. बेंचमार्क निफ्टी 50 निर्देशांकाने आठवड्याच्या दरम्यान 1.65 टक्के वाढ नोंदवली आणि 24,013.10 वर बंद झाला, तर बीएसई सेन्सेक्सने 1.69 टक्के प्रगती करून 76,802.90 वर स्थिरावला. न्यू इंडिया अश्युरन्स NSE वर IPO फाइलिंगवर जोरदार वाढ न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) आठवड्याच्या टॉप परफॉर्मर्सपैकी एक म्हणून…

Read More

ठाकरे आणि शिंदेंच्या कोणत्या शिलेदारांच्या तोफा धडाडणार? शिंदे गटाला काळ्या रंगाचा धसका? सभेला जाणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा – Marathi News | Speeches by two from the Thackeray faction and four from the Shinde faction If you are attending the rally keep this in mind

Eknath Shinde, Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटात नुकतीच मोठी फुट पडली आहे. 9 पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आता…

Read More

Shivsena UBT : ओमराजे निंबाळकरांचा सांगलीहून जाऊन त्यांचा प्रचार केला, अहोरात्र झटलो त्याचा हिशोब चुकता करणार, ठाकरेंच्या तालुकाप्रमुखांचा इशारा

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वर्धापन दिन मेळाव्याचं मुंबईतील षण्मुखांनंद सभागृहात करण्यात आलं आहे. या मेळाव्याला जमलेल्या शिवसैनिकांनी पक्षातील खासदारांच्या फुटीवर तीव्र भावना व्यक्त केल्या. …

Read More

ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का! संपूर्ण जिल्ह्यात सगळे… बंडखोरीनंतर धाराशिवमध्ये एकच खळबळ! – Marathi News | Dharashiv ubt leader ranjit patil opposed omraje nimbalkar said no single karyakarata is with omraje nimbalkar

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. हे सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होणार आहेत. सर्व कायदेशीर अभ्यास करूनच या खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा शिंदे गटाकडून केली जाणार आहे. ही बंडखोरी होताच स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर बंडखोर खासदारांचे पुतळे…

Read More

Rohit Sharma: टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा ‘हिटमॅन’ गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्माची चर्चा त्याच्या दमदार कामगिरीमुळे नव्हे, तर त्याच्या निवृत्तीमुळे होत आहे. सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये असे दावे केले जात आहेत की, तो उद्या शनिवार, 20 जून रोजी चेपॉकवर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. याचा अर्थ अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा एकदिवसीय…

Read More

10 मिनिटाची भेट, कारमध्येच गेम फिरला, संजय दिना पाटील कसे गळाला लागले?; महिन्याभरापूर्वीची इन्साईट स्टोरी समोर – Marathi News | Sanjay dina patil and eknath shinde travel in one car trigger point of uddhav thackeray party ubt six mp revolt

Sanjay Dina Patil : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्वच्या सर्व खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. भविष्यात अडचण येऊ नये म्हणून सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच शिंदे गटाकडून सहा बंडखोर खासदारांच्या प्रवेशाची घोषणा केली जाणार आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे खासदार…

Read More

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी पंतप्रधान मोदींकडे आत्महत्या केलेल्या नीट (NEET) विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, देशातील वातावरण तरुण पिढीच्या जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर…

Read More

तरुणीसोबतचा फोटो व्हायरल, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा दावा – Marathi News | Photo with a girl goes viral Girish Mahajans first reactio makes a big claim

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे मोठी खलबळ उडाली असून, विरोधकांकडून गरीश महाजन यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान यावर आता मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.  सदर फोटो मार्फ केलेला आहे,  यासंदर्भात मी उद्या मुंबई…

Read More

Kolkata Red Road Yoga:कोलकात्यात ज्या रोडवर तासभर ईदची नमाज अदा करू दिली नाही, तोच रोड आता योग दिनाच्या तयारीसाठी तब्बल सात दिवस बंद, पीएम मोदी उपस्थित राहणार

Kolkata Red Road Yoga: मुख्य योग दिनाचा कार्यक्रम 21 जून रोजी कोलकाताच्या रेड रोडवर होणार असून, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तयारीसाठी 14 जूनपासून रेड रोड बंद करण्यात आला आहे. याविरोधात ऑल इंडिया लॉयर्स युनियनने (AILU) कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत म्हटले आहे की, रस्ता बंद असल्यामुळे वकील आणि…

Read More