Shivsena Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंना शिंदेंचा धक्का, आज दोन्ही सेनांच्या वर्धापन दिन सोहळ्यात काय घडणार?

ऑपरेशन टायगर मध्ये हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सहभागी झाले असून ते मागील दोन दिवसापासून नॉट रीचेबल आहेत  नागेश पाटील आष्टीकर यांनी गट स्थापन केला असून लवकरच ते एकनाथ शिंदे च्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे असा असताना नागेश पाटील आष्टीकर यांचे निकटवर्ती असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न…

Read More

त्रासलेला चेहरा… मिटिंगमधून बाहेर पडताच अनिल देसाई यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले, आता… – Marathi News | Shiv Sena (UBT) Split Fear : Missing MPs to Face Action, Desai’s Grim Reaction

ठाकरे गटाने आज दिल्लीत संसदीय दलाची बैठक बोलावली होती. या बैठकीला नऊपैकी सहा खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे ठाकरे गटाचे हे सहाही खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हीप असूनही खासदार आले नाहीत. त्यामुळे ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाची दीड तास बैठक झाली. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई बाहेर आले. देसाई…

Read More

Anant Kalse on Shivsena Operation Tiger: व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले…

Anant Kalse on Shivsena Operation Tiger: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 18 जून रोजी दिल्लीत बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला ‘व्हीप’ (Whip) जारी करूनही लोकसभेच्या 9 पैकी 6 खासदारांनी दांडी मारल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले असून, आता ठाकरे गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला…

Read More

एकनाथ शिंदेंची शिवसेना करणार मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले 6 खासदार पुढील.. – Marathi News | Shiv Sena Shinde faction will make major announcement within three days regarding the 6 MPs who rebelled from the Shiv Sena Thackeray faction

शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला आहे. ज्याने राजकीय भूकंप आला. राज्यातील राजकारणात एका मागून एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. 1-2 नव्हे तर शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाने फोडले आहेत. नुसते फोडलेच नाही तर थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी पत्रही लिहिले. दिल्लीमध्ये घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे…

Read More

Shivsena Operation Tiger : बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!

Shivsena Operation Tiger : ऑपरेशन टायगर(Opration Tiger) अंतर्गत ठाकरेंनी साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदार यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटू शकतात, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये, या अनुषंगाने स्थानिक पोलिसांकडून खासदारांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना उबाठाचे…

Read More

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर सहा खासदारांच्या जिवाला धोका? केंद्र सरकारचा मोठा निर्णय – Marathi News | Sources claim six mps linked to the operation tiger controversy have been granted y plus security cover

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर केंद्र सरकारने या सर्व खासदारांना Y+ सुरक्षा बहाल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच राज्य गुप्तचर विभागाने (SID) याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले असून, गृह विभागाकडूनही यासंबंधी सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयानुसार, प्रत्येक खासदाराच्या निवासस्थानी २४ तास पोलीस कर्मचारी तैनात…

Read More

Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार

Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: एकीकडे ऑपरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. तर दुसरीकडे आता मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत (Shivsena UBT Deepak Sawant Disqualification) यांच्यावर अपात्रतेची कारवाईची घोषणा करण्यात येणार आहे. दीपक…

Read More

पक्ष फुटीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांना वाटतंय मोठा तीर मारलाय, तोच तीर त्यांच्या… – Marathi News | Shiv Sena Split : Sanjay Raut Blasts Defecting MPs Sold Your Mothers Milk

पक्ष फुटीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला सहा खासदारांनी दांडी मारल्यानंतर ठाकरे गटाचे हे सहा खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. हे सहा खासदार फुटल्याने आज त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर या खासदारांना बडतर्फ करण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जाणर आहेत. या…

Read More

Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?

Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: मी कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड कष्ट केलं, 2022 साली देखील मी सगळ्यांना एकट्याने अंगावर घेतलं. नंतर एकेक करत पक्षात आले, पण सुरुवातीला राजेश क्षीरसागर निधड्या छातीने लढला, साहेबांना मी दोष देत नाही, त्यांच्या देखील काही अडचणी असतील,पण अडचण एकदा ठीक आहे, साहेबांनी अडीच वर्षांनी मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं आहे….

Read More

Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना नेमकं कुठे ठेवलंय? पहिल्यांदाच लोकेशन समोर, दिल्लीवरून थेट.., मोठी खळबळ – Marathi News | Where exactly are the six rebel MPs from the Shiv Sena Thackeray faction Revealed to the public for the first time

संजय राऊतांचा मोठा दावा Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या 6 खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच त्यांना सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीतून इतरत्र हलवण्यात…

Read More