मोठी बातमी! शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे भावुक, मागितली थेट माफी, म्हणाले मी… – Marathi News | Uddhav Thackeray turns emotional at Shiv Sena rally apologizes to voters

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 आमदार पक्षातून फुटले आहेत. या सर्व पार्श्वभूमीर शिवसेनेच्या वर्धापन दिनी आयोजित मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच बंडखोर खासदारांवर देखील त्यांनी…

Read More

आता ऑपरेशन कमळ राबवणार… उद्धव ठाकरे यांची गर्जना, भाजपला धक्का देणार? – Marathi News | Now ‘Operation Lotus’ will be executed… Uddhav Thackeray’s bold declaration—will it deal a blow to the BJP?

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नऊ पैकी सहा खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावल्यानंतर आज शिवसेनेचा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन साजरा झाला. उद्धव ठाकरे यांनी यामेळाव्यात भाजपा आणि त्यांच्या धोरणावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या पद्धतीने देशाचं राजकारण सुरू आहे. ते पाहिल्यावर लोकांचं लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे.तुम्हाला नेमके किती आमदार खासदार हवेत…

Read More

डगमगलो नाही, खचलो नाही… मी पद सोडायला तयार, पण… उद्धव ठाकरे गर्जले – Marathi News | On the occasion of shiv senas foundation day uddhav thackeray made a big statement saying he is ready to step down as the party chief

आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचा मोळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी तुम्हाला विचारतो. जसं तुम्ही मला जपलं, हा शिवसेनाप्रमुखांचा आदेश होता. मी कसा आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या माणसाने एक बोट दाखवलं तर…

Read More

हिम्मत असेल तर समोर या, तुमचे पाय…ठाकरेंच्या ‘ऑपरेशन तुडावा’वर एकनाथ शिंदेंचं खुलं आव्हान! – Marathi News | Eknath shinde comment on shivsena ubt 6 mp revolt challenges sanjay raut and uddhav thackeray

Eknath Shinde Critirizes Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंड केलं आहे. हे सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तर बंडखोर खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा राबवले जाईल, असा इशारा दिला….

Read More

फुटीर खासदारांचं फिरणं मुश्किल होणार? उद्धव ठाकरेंनी भरसभेतून थेट दिले आदेश, म्हणाले, आता तुम्हीच… – Marathi News | Will it become difficult for the rebel MPs to move around? Uddhav Thackeray issues orders at a public meeting.

उद्धव ठाकरे यांची तोफ आज षण्मुखानंद हॉलमध्ये धडाडली. शिवसेना पक्षाची दुसऱ्यांदा फूट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी साल २०२२ मध्ये पाडलेल्या पहिल्या फूटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब…

Read More

Uddhav Thackeray : भाजप म्हणते कोणाचंही बटन दाबा, माणूस आमच्याकडेच येणार, आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल : उद्धव ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय पक्ष सोडणाऱ्या खासदारांना देखील ठाकरे यांनी लक्ष्य केलं. ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना देखील प्रत्युत्तर दिलं. देशाला आणि आपल्या सगळ्याला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.       मातोश्रीवर शिंतोडे उडवतंय ही औलाद कोणाची आहे, असा सवाल उद्धव…

Read More

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अखेर उद्धव ठाकरेंनी सस्पेन्स संपवला, शिवसेनेच्या वर्धापनदिनी मोठं विधान – Marathi News | Will the Shiv Sena merge with the Congress Uddhav Thackeray finally puts an end to the suspense makes a big statement on the partys foundation day

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे, त्यातच शिवसेना ठाकरे गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहे, अशी देखील चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली, तब्बल 6 खासदार पक्षातून फुटले, या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुढचं…

Read More

Video: अर्धे आयुष्य काँग्रेसविरोधात लढण्यात आलं, बाळासाहेबांनी भाजपसाठी सोसलं, तडीपारला वाचवला, पण काँग्रेसने मातोश्रीकडे डोळे वटारले नाही, शब्दाला जागली, भाजप संपवायला निघाली; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार

Uddhav Thackeray: आमचं अर्धे आयुष्य काँग्रेसविरोधात लढण्यात गेलं. बाहेसाहेबांनी भाजपसाठी अनेक वार सोसले. तडीपारला सुद्धा वाचवला, पण, काँग्रेसने कधी मातोश्रीकडे डोळे वटारले नाहीत. शब्दाला जागली, पण हीच भाजप आज शिवसेना संपवायला निघाल्याचा सडकून प्रहार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं.  तरी छातीची ढाल करून आमच्यासमोर…

Read More

अखेर लाडक्या बहिणींना ते गिफ्ट मिळालं, एकनाथ शिंदेंनी टेन्शनच मिटवलं, थेट सभेतच घोषणा केली! – Marathi News | Eknath shinde announcement in shivsena anniversary program said ladki bahin yojana will continue in future also

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच्या 60 व्या वर्धापनदिनी धडाकेबाज भाषण केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचा पक्ष, शिवसेना पक्षाची भूमिका, पक्षाची आगामी वाटचाल यावर भाष्य केलं. सोबतच यावेळी त्यांनी खासदार फुटीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. पुढे पुढे काय घडतंय ते पाहात राहा, असे सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, आपल्या…

Read More

उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसणार… आमदार आणि नगरसेवकही फोडणार… गुलाबराव पाटील यांची भरसभेतच घोषणा… – Marathi News | Another major blow for thackeray mlas and corporators will also be poached says minister gulabrao patil

महाराष्ट्रात शिवसेनेचा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन शिवसेनेच्या दोन गटानी आयोजित केला आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्षात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी फूट पाडत लोकसभेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर आज या सहा खासदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात व्यासपीठावर आणणार का याकडे लक्ष लागले आहे. गोरेगावच्या नेस्को येथे एकनाथ शिंदे…

Read More