राजकीय निर्णय घेण्यापूर्वीच ओमराजे निंबाळकर भावूक, तो फोटो केला शेअर, दोन ओळीतच.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar shared an emotional post on social media reminiscing about his father
शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी करत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभी फूट ठाकरेंच्या पक्षात पाडली. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर यासारख्या बड्या नेत्यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकल्याने मोठा धक्का बसला. खासदारांची मनधरणी सुरू आहे. कालच ओमराजे निंबाळकर…